कोरोनाची झळ अनेक व्यावसाय, उद्योगधंद्यांना लागली आहे, असे असतांनाही ठाणे जिल्ह्यातील एका हॉटेल मालकाने आपल्या स्टाफची सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यांचे खाणे, पिणे, आरोग्य याकडे त्याने बारकाईने लक्ष दिले आहे ...
कोरोनाची साथ पसरण्याचे सावट असतना शहरातील तारकपूर परिसरातील हॉटेल सिंग रेसिडेन्सीमध्ये मंगळवारी (दि.२४) तब्बल सहा तास एक इराणी इसम ओळख लपून राहून गेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे प्रशासनाला काही माहिती न देताच हा इराणी इसम हॉटेलमधून निघून गेल्याने ...
अन्य राज्यांतून, तसेच देशांतून पर्यटक व व्यवसायाच्या निमित्ताने लोकांचे येणे-जाणे पूर्णत: बंद झाले आहे. त्याचा हॉटेल व्यवसायावर आताच प्रचंड परिणाम झाला आहे. ...