येवला : हॉटेल व्यवसायास सकाळबरोबरच सायंकाळी ६ ते १० अशी वेळ वाढवून देण्याची मागणी येथील नोंदणीकृत संस्था हॉटेल व्यापारी असोसिएशनने प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती लोकांमध्ये अजूनही आहे. मास्क व सॅनिटायझरवर लोकांचा जास्त भर आहे. लोक आप्तांच्या घरीही जाण्यास टाळत आहेत. अशा स्थितीत ग्राहकांची पावले अजूनही रेस्टॉरंटकडे वळली नाहीत. त्यामुळे रेस्टॉरंट मालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ...
Baba Ka Dhaba closed: दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये ढाबा चालविणारे कांता प्रसाद (Kanta Prasad) आणि त्यांची पत्नी बादामी देवींचे (Badami devi) नशीब फळफळले होते. त्यांच्यावर बनविलेला एक व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला होता. ट्विटरवर तर ते सतत टॉप ट्रे ...