लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉटेल

हॉटेल

Hotel, Latest Marathi News

राम मंदिरानंतर आता या बिझनेसमधून मालामाल होणार लोक, रोजच्या रोज होईल बंपर कमाई! - Marathi News | After the Ram Mandir, now people will be rich from this business, bumper earnings will be made every day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राम मंदिरानंतर आता या बिझनेसमधून मालामाल होणार लोक, रोजच्या रोज होईल बंपर कमाई!

देश-विदेशातील लोक रामललांच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचत आहेत. पर्यटनासोबतच अयोध्येत ट्रॅव्हल, हॉस्पिटॅलिटी आणि लॉजिस्टिक्स उद्योगाने चांगलीच उसळी घेतली आहे. याशिवाय अयोध्येत आणखी एका उद्योगाची चर्चा होत आहे. ...

बटर-चिकन, दाल-मखनी कोणाची?; दिल्ली हायकोर्ट ठरवणार, दोन रेस्टॉरंट्समध्ये वाद - Marathi News | Whose Butter-Chicken, Dal-Makhni?; Delhi High Court to decide, dispute between two restaurants | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बटर-चिकन, दाल-मखनी कोणाची?; दिल्ली हायकोर्ट ठरवणार, दोन रेस्टॉरंट्समध्ये वाद

बटर-चिकन आणि दाल-मखनीचा शोध कोणी लावला? यावरून दोन रेस्टॉरंटचा वाद दिल्ली हायकोर्टात पोहोचला आहे.  ...

बार्बेक्यू नेशनच्या जेवणात मेलेला उंदीर अन् ग्राहकावर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ! - Marathi News | dead mouse in veg meal ordered from mumbai bbq nation puts customer in hospital for 75 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बार्बेक्यू नेशनच्या जेवणात मेलेला उंदीर अन् ग्राहकावर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ!

वरळी येथील बार्बेक्यू नेशन नावाच्या रेस्टॉरंटमधून मागवलेल्या जेवणात मेलेला उंदीर आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

मुख्यमंत्र्यांचा नात जावई असूनही ठरला फ्लॉप; इंडस्ट्री सोडून आता उतारवयात मिळतीये प्रसिद्धी - Marathi News | bollywood actor-sharad-kapoor-real-ife-story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुख्यमंत्र्यांचा नात जावई असूनही ठरला फ्लॉप; इंडस्ट्री सोडून आता उतारवयात मिळतीये प्रसिद्धी

Sharad kapoor: शरदने इंडस्ट्रीमधून काढता पाय घेतला त्यानंतर त्याने हॉटेल व्यवसायात नशीब आजमावलं. विशेष म्हणजे या क्षेत्रात त्याने त्याची चांगली ओळख निर्माण केली आहे. ...

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत हॉटेल चालकांना 'अच्छे दिन', प्रीमिअम रुम्सचं भाडं ८५००० रुपयांपार - Marathi News | Ayodhya Ram Mandir good days to hoteliers in Ayodhya premium rooms fare above 85000 rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अयोध्येत हॉटेल चालकांना 'अच्छे दिन', प्रीमिअम रुम्सचं भाडं ८५००० रुपयांपार

अयोध्येतील सर्व हॉटेल्स केवळ २२ जानेवारीसाठीच नव्हे तर संपूर्ण महिन्यासाठी १०० टक्के बुक झाली आहेत. ...

लॉजवर अन्य धर्माच्या पुरूषासोबत बुरखा घातलेली महिला; ६ आरोपींचं खोलीत जाऊन भयंकर कृत्य - Marathi News | In Bengaluru, Karnataka, a burqa-wearing woman went to a lodge with a man of another religion and was beaten up by six accused  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉजवर अन्य धर्माच्या पुरूषासोबत बुरखा घातलेली महिला; ६ आरोपींचं भयंकर कृत्य

बुरखा घातलेली महिला दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीसोबत हॉटेलमध्ये गेली होती. ...

सुधारणा करा, आठशेंवर हाॅटेल्सना नोटिसा; ३० रेस्टाॅरंटचे ‘शटर’ डाऊन - Marathi News | mumbai FDA Send a improvement notices to eight hundred hotels about more than of 30 restaurants are closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुधारणा करा, आठशेंवर हाॅटेल्सना नोटिसा; ३० रेस्टाॅरंटचे ‘शटर’ डाऊन

वर्षभरात कारवाईत एकूण १३ लाखांहून अधिक दंड वसुली. ...

अयोध्येतील हॉटेलचे भाडे गगनाला भिडले; 22 जानेवारी रोजी एका रुमचा किराया 1 लाख रुपये - Marathi News | Hotels in Ayodhya: Hotel rents in Ayodhya have skyrocketed; 1 lakh for a room on January 22 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील हॉटेलचे भाडे गगनाला भिडले; 22 जानेवारी रोजी एका रुमचा किराया 1 लाख रुपये

Hotels in Ayodhya: श्रीराम जन्मभूमी अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी सुरू आहे. ...