नाशिक : गुगलद्वारे हॉटेलची जाहिरात करतो असे सांगून नागपूरच्या संशयिताने हॉटेल व्यवस्थापनाचा विश्वास संपादन करून हजारो रुपयांची फसवूणक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ अंशुमन ठाकूर (रा. नागपूर) असे फसवणूक करणाऱ्या संशयिताचे नाव असून, त्याच्यावर भद्रकाल ...
प्रत्येक हॉटेलमधील बेडवर पांढऱ्या रंगाची बेडशीट असते. पण काय तुम्हाला या मागचं कारण माहीत आहे? असं असण्यामागे काही कारणं असतात. चला जाणून घेऊया ती कारणे.... ...
वाडी-तांड्यांनी जोडलेल्या मांडवी भागात दिवसाकाठी दोन भांडे पाणी मिळविण्यासाठी शेतशिवार पालथं घालून रात्रीचे जागरण करण्याची वेळ आली आहे़ हॉटेल, उपाहारगृह, शीतपेय येथे ग्राहकास अगोदर चहा, नाश्त्याची आॅर्डर दिल्यावर पिण्यास पाणी मिळते; नाही तर नाही, अशी ...
लग्नसराईत तसेच साेहळ्यांमध्ये अनेक हाॅटेल व्यावसायिक तसेच इव्हेंट अाॅरगनायझेशनच्या लाेकांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना मावळ्यांचा पाेशाख देऊन वेटरचे काम करुन घेण्यात येते. अश्या हाॅटेल चालक व इव्हेंट अाॅरगनायझेशनच्या लाेकांना संभाजी ब्रिगेडकडून इशारा ...
येत्या शैक्षणिक वर्षापासून देशातील सर्व २१ केंद्रीय हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. यापूर्वी केवळ सहा संस्थांमध्ये शाकाहार व मांसाहार असे दोन पर्याय देण्यात आले होते. त्यामुळे देशभ ...