२०० कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट २०२६ च्या रथयात्रेपूर्वी अर्थात १४ ते १६ महिन्यांत सर्वांसाठी खुला होण्याचा अंदाज आहे. महत्वाचे म्हणजे, भाविकांना आणि यात्रेकरूंना एका आध्यात्मिक शांततेची अनुभूती देणे, हा या रिसॉर्टचा उद्देश आहे. ...
ओयोने एका निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी कंपनीने अयोध्येत १५० हून अधिक, वाराणसीत १०० आणि प्रयागराज, हरिद्वार आणि पुरीमध्ये प्रत्येकी ५० हॉटेल्स जोडणार आहे. ...