लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉटेल

हॉटेल, मराठी बातम्या

Hotel, Latest Marathi News

"मराठी हॉटेल मालकांचे परप्रांतीय वेटर, मॅनेजर बेताल....बेलगाम..." काय म्हणाला सौरभ गोखले? - Marathi News | Saurabh Gokhale Post About Marathi Hotel Owner And There Prprantiy Workers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी हॉटेल मालकांचे परप्रांतीय वेटर, मॅनेजर बेताल....बेलगाम..." काय म्हणाला सौरभ गोखले?

सौरभ गोखलने केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

OYO हॉटेलच्या रुममध्ये सापडला 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह; पोलिसांनी काय सांगितले? - Marathi News | Body of 32-year-old found in OYO hotel room; What did the police say? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :OYO हॉटेलच्या रुममध्ये सापडला 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह; पोलिसांनी काय सांगितले?

32 वर्षीय तरुणाचा मृतदेह ओयो हॉटेलच्या रुममध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनासाठी पाठवला.  ...

"हॉटेल- रेस्टॉरंटमध्ये अविवाहित जोडप्यांच्या प्रवेशावर बंदी घाला", OYO च्या निर्णयानंतर 'या' राज्यात मोठी मागणी - Marathi News | hindu activist demands to ban the entry of unmarried couples in hotels restaurants in karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हॉटेल- रेस्टॉरंटमध्ये अविवाहित जोडप्यांच्या प्रवेशावर बंदी घाला", OYO च्या निर्णयानंतर 'या' राज्यात मोठी मागणी

OYO सारख्या कंपन्यांनी अलिकडेच अविवाहित जोडप्यांना रूम बुकिंग नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. ...

दहिसर टोलनाक्यावर होणार पालिकेचे फाइव्ह स्टार हॉटेल! १९ मजली हॉटेलमध्ये १३१ खोल्या - Marathi News | A five-star hotel of the municipality will be built at the Dahisar toll plaza! 131 rooms in the 19-storey hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर टोलनाक्यावर होणार पालिकेचे फाइव्ह स्टार हॉटेल! १९ मजली हॉटेलमध्ये १३१ खोल्या

महसूल वाढीसाठी प्रयत्न ...

अविवाहित जोडप्यांना आता OYO हॉटेलमध्ये 'नो एन्ट्री'; कंपनीनं बदलला नियम, कारण... - Marathi News | Unmarried couples no longer welcome, OYO changes check-in rules, changes policy start in Meerut | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अविवाहित जोडप्यांना आता OYO हॉटेलमध्ये 'नो एन्ट्री'; कंपनीनं बदलला नियम, कारण...

OYO कंपनीचा उद्योग केवळ भारतातच नाही तर परदेशातही पसरला आहे. जवळपास ३० हून अधिक देशात कंपनीचे हॉटेल्स आणि होम स्टे सुविधा उपलब्ध आहे. ...

पुणेकरांना 31st रात्रभर साजरा करता येणार; पब, रेस्टॉरंट आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु राहणार - Marathi News | Pune residents can celebrate 31st all night; Pubs, restaurants and bars will remain open till 5 am | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना 31st रात्रभर साजरा करता येणार; पब, रेस्टॉरंट आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु राहणार

३१ डिसेंबरला रात्रभर परवानगी देण्यात आली तरी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आणि मद्यपींवर पोलिसांची करडी नजर असणार ...

'हे' आहे जगातील एकमेव १० स्टार हॉटेल; कसं मिळतं स्टार रेटिंग, ५,४,३ मध्ये फरक काय? - Marathi News | dubai s burj al arab is the only 10 star hotel in the world How do you get a star rating what s the difference between 5 4 3 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हे' आहे जगातील एकमेव १० स्टार हॉटेल; कसं मिळतं स्टार रेटिंग, ५,४,३ मध्ये फरक काय?

Worlds Only 10 star hotel : हे त्याच्या अनोख्या आकारासाठी आणि उत्कृष्ट आदरातिथ्यासाठी ओळखलं जातं. १९९९ मध्ये उघडण्यात आलेलं हे हॉटेल कृत्रिम बेटावर बांधण्यात आलंय. ...

हॉटेलमधील कामगारांनी ग्राहकांना जेवणाऐवजी दिला चोप - Marathi News | Hotel workers served chopsticks to customers instead of food | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हॉटेलमधील कामगारांनी ग्राहकांना जेवणाऐवजी दिला चोप

पिंपरी : हॉटेलमध्ये ऑर्डर बदलण्याच्या कारणावरून हॉटेलमधील कामगारांनी दोन ग्राहकांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. २५) दुपारी ... ...