नांदेड सिटीतील डीसी मॉलजवळ वाहनावरील ताबा सुटल्याने चालकाने समोर असलेल्या दुचाकीवरील महिलेला धडक दिली, तसेच आणखी दोन ते तीन वाहनांना जोराची धडक दिली ...
...यामध्ये सुनंदा वारंग (६३) आणि दिनेश (३८) असे मायलेक जखमी झाले आहेत. सुनंदा वारंग यांना उपचारार्थ मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर दिनेश वारंग याला किरकोळ दुखापत झाल्याने उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व् ...