लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

धक्कादायक! पोस्टमार्टमपूर्वीच तरुण स्ट्रेचरवरुन उभा राहिला, म्हणाला, "मी जिवंत आहे भाऊ"; हॉस्पिटलमध्ये खळबळ उडाली - Marathi News | Even before the post-mortem, the young man stood up from the stretcher | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! पोस्टमार्टमपूर्वीच तरुण स्ट्रेचरवरुन उभा राहिला; म्हणाला, "मी जिवंत आहे भाऊ"

बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली. एका रुग्णालयात मृत घोषीत केलेला तरुण अचानक स्ट्रेचवरुन उठून उभा राहिला. ...

टीबी रुग्णालयातच ‘टी बी’ने रोज ३ मृत्यू; माहिती अधिकारातून बाब आली उजेडात - Marathi News | in mumbai 3 deaths per day due to tuberculosis in the tb hospital itself the matter came to light through right to information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टीबी रुग्णालयातच ‘टी बी’ने रोज ३ मृत्यू; माहिती अधिकारातून बाब आली उजेडात

महापालिकेच्या शिवडी येथील टीबी रुग्णालयात ‘टीबी’ने रोज २ ते ३ मृत्यू होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ...

मुंबईत ७६ लाख लोकांनी आपलासा केला 'आपला दवाखाना'; आणखी ३७ दवाखाने सुरू करणार - Marathi News | in mumbai about 76 lakh people visited apala dawakhana planning to start 37 more clinics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ७६ लाख लोकांनी आपलासा केला 'आपला दवाखाना'; आणखी ३७ दवाखाने सुरू करणार

पालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांतून आतापर्यंत ७६ लाख नागरिकांनी वैद्यकीय उपचार घेतले आहेत. ...

काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी - Marathi News | jammu kashmir budgam bus accident three BSF personnel killed, many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

बीएसएफच्या 35 जवानांना घेऊन जात असताना बस एका कड्यावरून घसरल्याने हा अपघात झाला. ...

जिल्हा रुग्णालयांना कोल्हापुरात जागा मिळेना, दहा वर्षे प्रस्ताव कागदावरच  - Marathi News | District hospitals did not get space in Kolhapur, proposal remained on paper for ten years  | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा रुग्णालयांना कोल्हापुरात जागा मिळेना, दहा वर्षे प्रस्ताव कागदावरच 

जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नांची गरज ...

विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या २ तरुणांचा मृत्यू; हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची शक्यता - Marathi News | Death of 2 youths participating in immersion procession Chances of death due to heart attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या २ तरुणांचा मृत्यू; हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची शक्यता

एकासाठी डॉक्टरांनी आटोकाट प्रयत्न केले पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला, तर दुसरा ससूनला आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले ...

Pune Visarjan: चक्कर येणे, डीहायड्रेशन, श्वास गुदमरणे; विसर्जनाच्या गर्दीत ६०० पेक्षा अधिक भाविकांना मिळाली आराेग्य सेवा - Marathi News | Dizziness dehydration shortness of breath More than 600 devotees received medical care during the pune visarjan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Visarjan: चक्कर येणे, डीहायड्रेशन, श्वास गुदमरणे; विसर्जनाच्या गर्दीत ६०० पेक्षा अधिक भाविकांना मिळाली आराेग्य सेवा

ऊन वाढल्यामुळे नागरिकांना चक्कर येणे, डीहायड्रेशन, भोवळ येणे, उष्माघाताचा त्रास झाला, तर गर्दी वाढल्यामुळे श्वास गुदमरणे, भीतीमुळे रक्तदाबाचा त्रास झाला ...

ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Doctor brutally beaten in Gujarat for telling him not to wear slippers in ICU | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल...

आरोपींनी वॉर्डातील औषधे आणि इतर उपकरणांचीही तोडफोड करुन रुग्णालयात गोंधळ घातला. ...