लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

पालिकेच्या आदेशाला केराची टोपली! पिंपरी चिंचवडमध्ये ६२३ पैकी फक्त ५६ रुग्णालयांनी बसवली अग्निशमन यंत्रणा - Marathi News | Only 56 out of 623 hospitals in Pimpri Chinchwad have installed fire extinguishing systems | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पालिकेच्या आदेशाला केराची टोपली! पिंपरी चिंचवडमध्ये ६२३ पैकी फक्त ५६ रुग्णालयांनी बसवली अग्निशमन यंत्रणा

गेल्या सहा महिन्यांमध्ये ५६८ रुग्णालयांना अग्निशमन विभागाकडून अग्निरोधक यंत्रणा बसविण्याबाबत पत्र देण्यात आले ...

चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला; ५ वर्षीय मुलगा गंभीर जखमी, आंबेगावातील घटना - Marathi News | Stray dogs attack toddler; 5-year-old boy seriously injured, incident in Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला; ५ वर्षीय मुलगा गंभीर जखमी, आंबेगावातील घटना

प्रशासनाने भटक्या श्वानांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी केवळ बघ्याची भूमिका न घेता तातडीने आणि गांभीर्याने या समस्येकडे पाहणे आवश्यक ...

रुग्णवाहिका चालकांना दहा महिन्यांपासून वेतनच नाही - Marathi News | Ambulance drivers have not been paid for ten months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णवाहिका चालकांना दहा महिन्यांपासून वेतनच नाही

प्रशासन दखल घेत नसल्याने मनस्ताप; कुटुंबीयांची आर्थिक स्थिती बिकट ...

गर्भलिंग निदान प्रकरणी कोल्हापुरातील एका क्लिनिकवर आरोग्य विभागाचा छापा, डॉक्टर ताब्यात - Marathi News | Health department raids clinic in Kolhapur over sex determination case, doctor detained | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गर्भलिंग निदान प्रकरणी कोल्हापुरातील एका क्लिनिकवर आरोग्य विभागाचा छापा, डॉक्टर ताब्यात

जोतिबा डोंगर येथेही कारवाई ...

वायसीएमच्या दहा विभागांना पदभरतीचा डोस - Marathi News | Recruitment dose for ten departments of YCM | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वायसीएमच्या दहा विभागांना पदभरतीचा डोस

६६ तज्ज्ञ डॉक्टरांची भरती, ऑनलाइन अर्ज मागविण्यास सुरुवात ...

स्नेहसंमेलनात आली चक्कर; नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू; राजगुरुनगर येथील घटना - Marathi News | Dizziness at a gathering; Class 9 student dies of heart attack; Incident in Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्नेहसंमेलनात आली चक्कर; नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू; राजगुरुनगर येथील घटना

शाळेत स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यान कार्यक्रमात तिला अस्वस्थ वाटून चक्कर आली होती ...

हडपसर येथील अण्णासाहेब मगर रुग्णालयात रेबीज व्हॅक्सिन नसल्याने रुग्णाचे हाल   - Marathi News | Patient condition worsens due to lack of rabies vaccine at Annasaheb Magar Hospital in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर येथील अण्णासाहेब मगर रुग्णालयात रेबीज व्हॅक्सिन नसल्याने रुग्णाचे हाल  

हडपसर येथील अण्णासाहेब मगर रुग्णालयात रेबीज व्हॅक्सिन मिळाले नाही. ...

कोल्हापुरात बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचा ६० हजार रुग्णांना लाभ, साडेसात हजार रुग्णांनी घेतला लॅबचा फायदा - Marathi News | 60 thousand patients benefited from Balasaheb Thackeray Hospitals in Kolhapur, labs also benefited | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचा ६० हजार रुग्णांना लाभ, साडेसात हजार रुग्णांनी घेतला लॅबचा फायदा

समीर देशपांडे कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून गेल्या ११ महिन्यांत जिल्ह्यातील ... ...