लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

Pimpri Chinchwad: प्राधिकरणात चेंबरमध्ये उतरले; विषारी वायूमुळे ३ जणांचा गुदमरून मृत्यू, परिसरात हळहळ - Marathi News | Authorities enter chamber; 3 people suffocate to death due to toxic gas, stir in the area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्राधिकरणात चेंबरमध्ये उतरले; विषारी वायूमुळे ३ जणांचा गुदमरून मृत्यू, परिसरात हळहळ

एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा दिवस साजरा होत असताना दुसरीकडे प्राधिकरणात गटारी मधील विषारी वायुने तीन जणांचा गुदमरून मृत्यू झाला ...

Ratnagiri: गुहागरमध्ये पेढा खाल्ल्याने ११ महिलांना विषबाधा, रुग्णालयात उपचारांसाठी दाखल - Marathi News | 11 women poisoned after eating Pedha in Guhagar Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: गुहागरमध्ये पेढा खाल्ल्याने ११ महिलांना विषबाधा, रुग्णालयात उपचारांसाठी दाखल

सर्व महिलांची प्रकृती स्थिर ...

ST Bus: ‘लालपरी’चे वर्षभरात १८८ अपघात; २१ जणांचा मृत्यू, ८४ गंभीर जखमी - Marathi News | 188 accidents on st bus in a year 21 people died 84 seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Bus: ‘लालपरी’चे वर्षभरात १८८ अपघात; २१ जणांचा मृत्यू, ८४ गंभीर जखमी

अपघाताचे प्रमुख कारण म्हणजे बस जुन्या झाल्या तरी मार्गावर सोडताना बसची देखभाल, दुरुस्ती करूनच मार्गावर सोडण्यात येत आहेत ...

खेड तालुक्यात पिकअप १०० ते १५० फूट दरीत कोसळली; आतापर्यंत ८ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर - Marathi News | Pickup falls into 100 to 150 feet ravine in Khed taluka 8 women reported dead so far | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात पिकअप १०० ते १५० फूट दरीत कोसळली; आतापर्यंत ८ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर

पिकअप पुढे न गेल्याने पाठीमागे येऊन सुमारे शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली, यामध्ये असलेल्या २८ ते ३० महिला जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते ...

Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका - Marathi News | Shushrusha Hospital in Nerul | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका

Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रूषा हाॅस्पिटल ला सोमवारी सकाळी शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. रुग्णांना तत्काळ जवळील सामाजिक संस्थेच्या हाॅलमध्ये हलविण्यात आले असून आग विझविण्यास सुरूवात केली आहे. ...

अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं - Marathi News | fire breaks out in delhi anand vihar hospital one staff member dead all patient rescued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

दिल्लीतील कॉसमॉस रुग्णालयात शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ...

महात्मा फुले योजनेत आता अवयव प्रत्यारोपण मोफत" गोरगरीब, गरजू रुग्णांना मिळतोय मोठा दिलासा  - Marathi News | Now organ transplant is free under Mahatma Phule Yojana Poor and needy patients are getting great relief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महात्मा फुले योजनेत आता अवयव प्रत्यारोपण मोफत" गोरगरीब, गरजू रुग्णांना मिळतोय मोठा दिलासा 

त्यात शस्त्रक्रिया, औषधे, आयसीयू सुविधा, तपासण्या आदींचा समावेश असेल. खर्च ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास, विशेष निधीमधून भरपाई दिली जाईल. ...

ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई - Marathi News | Laxity in the management of prisoners in Thane, suspension action against nine police personnel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्तांचे आदेश: अचानक केलेल्या तपासणीत दोन कैद्यांची अनुपस्थिती संशयास्पद... ...