लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

‘खचू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत’, गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या निरंजन घाटेंना सामंत यांचा दिलासा - Marathi News | Don’t worry we are with you uday samant consoles Niranjan Ghate who is battling a serious illness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘खचू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत’, गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या निरंजन घाटेंना सामंत यांचा दिलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, की तुम्ही दिल्लीतील वजन वापरून इच्छामरणाचा कायदा लवकर मंजूर करावा - निरंजन घाटे ...

पुण्यात आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र होणार का? स्वमालकीच्या जागेची प्रतीक्षा - Marathi News | Will there be a health center and sub-center in Pune? Waiting for self-owned land | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र होणार का? स्वमालकीच्या जागेची प्रतीक्षा

पुण्यासारख्या प्रगत मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यात तब्बल आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ९७ उपकेंद्रांना स्वतःच्या मालकीची जागाच नसल्याची माहिती समोर ...

Veterinary Clinic : राज्यातील पशु वैद्यकीय संस्थांना मिळणार श्रेणी वाढ; पशुपालकांना होणार फायदा - Marathi News | Veterinary Clinic: Veterinary medical institutions in the state will get a category increase; Animal husbandry will benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता पशुवैद्यकीय चिकित्सालय

Veterinary Clinic पशुवैद्यकीय संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे आता पशुवैद्यकीय चिकित्सालय या नावाने ओळखले जाणार आहे. ...

विनोद कांबळीची थेट रूग्णालयातून प्रतिक्रिया, सचिन तेंडुलकरबद्दल म्हणाला- "तो कायमच..." - Marathi News | Vinod Kambli admitted to hospital said I am thankful to Sachin Tendulkar as his blessings have always been with me | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विनोद कांबळीची थेट रूग्णालयातून प्रतिक्रिया, सचिन तेंडुलकर बद्दल म्हणाला- "तो कायमच..."

Vinod Kambli on Sachin Tendulkar : अचानक तब्येत बिघडल्याने विनोद कांबळीला शनिवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले ...

‘वाचवाऽऽ... वाचवाऽऽ... ओरडताच डम्पर अंगावर...! डोळ्यांतून अश्रू गाळत काकांनी सांगितला जीवावर बेतलेला प्रसंग - Marathi News | 'Save me... Save me...' As soon as I shouted, a dumper hit me...! With tears in my eyes, my uncle recounted the incident that threatened my life. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वाचवाऽऽ... वाचवाऽऽ... ओरडताच डम्पर अंगावर...! डोळ्यांतून अश्रू गाळत काकांनी सांगितला जीवावर बेतलेला प्रसंग

अपघातात २ लहान मुलांचा जीव गेला, अवतीभोवती खेळत असलेल्या चिमुरड्यांचा चेहरा वारंवार आठवतोय, अशी नातेवाईकांनी भावना व्यक्त केली ...

राज्यात दहा एमबीबीएस महाविद्यालयांना मान्यता - मंत्री हसन मुश्रीफ  - Marathi News | Approval for ten MBBS colleges in the state says Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील शासकीय महाविद्यालय, रुग्णालयांची कामे वेळेत पूर्ण करणार - मंत्री हसन मुश्रीफ 

पालकमंत्री पदाबाबत तीन नेते ठरविणार ...

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती खालावली, हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिले 'हेल्थ अपडेट्स' - Marathi News | Vinod Kambli's health deteriorates, admitted to Thane's Pragati hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती खालावली, हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिले 'हेल्थ अपडेट्स'

विनोद कांबळीवर ठाण्यातील रुग्णालयात सुरु आहेत उपचार ...

"राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवर झोपावं लागतं", वाघोली अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची व्यथा - Marathi News | Due to lack of accommodation, people have to sleep on the pavement; The anguish of the relatives of those who died in the Wagholi accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवर झोपावं लागतं", वाघोली अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची व्यथा

अपघातात माझा पुतण्या आणि दोन लहान मुलांचा निष्पाप बळी गेलाय, आम्हाला घर देऊन राहण्याची व्यवस्था करावी, नातेवाईकांची मागणी ...