लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

माेफत उपचारामुळे जिल्हा रुग्णालयातील रुग्णसंख्या वाढली, ६ हजार अतिरिक्त रुग्णांनी घेतले उपचार - Marathi News | Due to the free treatment, the number of patients in the district hospital increased, 6 thousand additional patients received treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माेफत उपचारामुळे जिल्हा रुग्णालयातील रुग्णसंख्या वाढली, ६ हजार अतिरिक्त रुग्णांनी घेतले उपचार

जिल्हा रुग्णालयात ६ हजार अतिरिक्त रुग्णांनी घेतले उपचार ...

उल्हासनगर पालिकेचे झिरो कॅश काउंटर रुग्णालय; महापालिका रुग्णालय २० वर्षांसाठी ठेक्यावर? - Marathi News | Zero Cash Counter Hospital of Ulhasnagar Municipality; Municipal hospital on contract for 20 years? | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर पालिकेचे झिरो कॅश काउंटर रुग्णालय; महापालिका रुग्णालय २० वर्षांसाठी ठेक्यावर?

गेल्या २ वर्षापासून उदघाटनाच्या प्रतिक्षेत असलेले रुग्णालय एका संस्थेला झिरो कॅश काउंटरच्या नावाखाली तब्बल २० वर्षासाठी चालविण्यासाठी दिले आहे. ...

सांगली जिल्ह्यात ‘स्मार्ट पीएचसी’च्या ४४ कामांना ठेकेदारांमुळे ब्रेक, अपूर्ण कामांमुळे रुग्णांचे हाल  - Marathi News | 44 works of 'Smart PHC' are broken due to contractors In Sangli district, patients suffer due to incomplete works | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात ‘स्मार्ट पीएचसी’च्या ४४ कामांना ठेकेदारांमुळे ब्रेक, अपूर्ण कामांमुळे रुग्णांचे हाल 

जिल्हा परिषद कारवाई करणार ...

चहावाल्याच्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी रुग्णालयाने खर्च केले 60 लाख, 18 महिने उपचार सुरू - Marathi News | varanasi bhu hospital spent 60 lakh or save life of tea vendor daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चहावाल्याच्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी रुग्णालयाने खर्च केले 60 लाख, 18 महिने उपचार सुरू

मुलीला वाचवण्यासाठी तब्बल 60 लाख रुपयेही खर्च झाले आहेत. याचा परिणाम असा झाला की, मुलीच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून, मुलगी महिनाभरानंतर बरी होईल, अशी अपेक्षा आहे. ...

काळजी घ्या! पिंपरीत डेंग्यू सदृष्य आजाराने दोन चिमुकल्यांचा मृत्यू - Marathi News | Be careful Two infants die of dengue like illness in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :काळजी घ्या! पिंपरीत डेंग्यू सदृष्य आजाराने दोन चिमुकल्यांचा मृत्यू

लहान मुले आणि तरुणांमध्ये सर्वाधिक डेंग्यूची लागण होत असल्याचे स्पष्ट ...

टँकरच्या धडकेनंतर डोक्यावरून गेले चाक; दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | The wheel went over the head after the collision with the tanker Unfortunate death of a biker | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टँकरच्या धडकेनंतर डोक्यावरून गेले चाक; दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी येथे बुधवारी (दि. २०) दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला ...

वृध्द महिलेचा संर्पदंशाने मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप; नातेवाईकांचा सामान्य रूग्णालयासह शहर पोलीस ठाण्यात ठिय्या - Marathi News | Elderly woman dies due to snakebite, doctor's negligence alleged; The relatives stayed at the city police station along with the general hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वृध्द महिलेचा संर्पदंशाने मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप; नातेवाईकांचा सामान्य रूग्णालयासह शहर पोलीस ठाण्यात ठिय्या

सामान्य रूग्णालयात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. त्याचवेळी काही नातेवाईक शहर पोलीसांत धडकले होते. ...

चंद्रज्याेतीच्या बिया खाल्ल्याने नऊ मुलांना विषबाधा; मलकापूर तालुक्यातील कुंडा येथील घटना - Marathi News | Nine children poisoned by eating Chandrajyoti seeds Incident at Kunda in Malkapur Taluk | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चंद्रज्याेतीच्या बिया खाल्ल्याने नऊ मुलांना विषबाधा; मलकापूर तालुक्यातील कुंडा येथील घटना

मलकापूर तालुक्यातील कुंडा येथील काही मुले गावाच्या बाहेर खेळत हाेती. या मुलांना प्रसाद म्हणून गावातील महिलेने चंद्रज्याेतीच्या बिया दिल्या. ...