Deenanath Mangeshkar Hospital Case: राज्यात सध्या ५५४ धर्मादाय रुग्णालये आहेत. या सर्व संस्थांमध्ये सुमारे ५७,२०० इतक्या खाटा असून, नियमाप्रमाणे निर्धन आणि आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी प्रत्येकी दहा टक्के अशा एकूण ११,४४० खाटा उपलब्ध आहेत. ...
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एका गर्भवती महिलेच्या प्रसुतीसाठी दहा लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्यास सांगितले होते. त्यानंतर पुणे महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला, ज्याला आयएमएने विरोध केला आहे. ...