लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

जेमतेम ५०० ग्रॅमचे बाळ, ३ महिन्यांत गुटगुटीत करून धाडले सुखरूप घरी - Marathi News | The baby, weighing barely 500 grams, crawled home safely in 3 months | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जेमतेम ५०० ग्रॅमचे बाळ, ३ महिन्यांत गुटगुटीत करून धाडले सुखरूप घरी

उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांची किमया ...

आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे ३९५ रुग्णांवर उपचार; ३ अत्यव्यस्थ रुग्णांचा तातडीच्या वैद्यकीय सेवेने जीव वाचवला - Marathi News | Emergency Medical Services treated 395 patients Emergency medical care saved the lives of 3 critical patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे ३९५ रुग्णांवर उपचार; ३ अत्यव्यस्थ रुग्णांचा तातडीच्या वैद्यकीय सेवेने जीव वाचवला

महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा गेल्या १० वर्षांपासून गणेश विसर्जनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन रुग्णाना तातडीची वैद्यकीय सेवा बजावत आहे ...

चंद्रपुरात आता रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना मिळणार पास, गर्दी टाळण्याकरिता प्रशासनाचा निर्णय - Marathi News | In Chandrapur, patients along with their relatives will now get passes, the administration's decision to avoid overcrowding | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात आता रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना मिळणार पास, गर्दी टाळण्याकरिता प्रशासनाचा निर्णय

या पासमुळे रुग्णालयातील अन्य गर्दीवर नियंत्रण मिळविता येणार असून अन्य नागरिकांची गर्दी टाळता येणार आहे ...

Sangli: वेतनासाठी ‘वॉन्लेस’च्या संतप्त कामगारांनी संचालकांना डांबले, पोलिसांच्या मध्यस्थीने तब्बल १२ तासानंतर सुटका - Marathi News | Angry workers of Wanless Hospital in Miraj barricaded the director for 12 hours in the laboratory demanding wages. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: वेतनासाठी ‘वॉन्लेस’च्या संतप्त कामगारांनी संचालकांना डांबले, पोलिसांच्या मध्यस्थीने तब्बल १२ तासानंतर सुटका

आर्थिक अडचणींमुळे तमिळनाडूतील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज या संस्थेकडे मिशन हॉस्पिटलचे हस्तांतरणाच्या हालचाली ...

भयंकर! प्रकृती गंभीर झाल्याने मुलीला रुग्णालयातून काढलं बाहेर; वेदनेने तडफडून मृत्यू - Marathi News | uproar after death of student in mainpuri due to wrong treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! प्रकृती गंभीर झाल्याने मुलीला रुग्णालयातून काढलं बाहेर; वेदनेने तडफडून मृत्यू

रुग्णालय व्यवस्थापनाने गंभीर अवस्थेत असलेल्या मुलीला रूग्णालयातून बाहेर काढलं. मुलीचं कुटुंबीय तिला बाईकवर बसवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

भीषण अपघात... गौराळा जवळ उभ्या ट्रकवर खाजगी ट्रॅव्हल्स आदळली; ५० जण जखमी - Marathi News | Private Travels hit a parked truck near Gaurala in yavatmal district; 50 people injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भीषण अपघात... गौराळा जवळ उभ्या ट्रकवर खाजगी ट्रॅव्हल्स आदळली; ५० जण जखमी

या वेळी ट्रॅव्हल्समध्ये ५० प्रवासी असल्याची माहिती एका जखमीने दिली. यातील काहींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तात्काळ यवतमाळ येथे रेफर केले आहे. ...

Pimpri Chinchwad: वायसीएम रुग्णालयात पावसाचे पाणी, रुग्णांची गैरसोय - Marathi News | Rain water in YCM hospital, inconvenience to patients Pimpri Chinchwad news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वायसीएम रुग्णालयात पावसाचे पाणी, रुग्णांची गैरसोय

मंगळवारी झालेल्या पावसामुळे रुग्णालयातील सोनोग्राफी विभागामध्ये पाणी शिरले... ...

डेंग्यूचा डोक्याला ताप! रुग्ण संख्येत वाढ - Marathi News | Dengue patients number Increase in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेंग्यूचा डोक्याला ताप! रुग्ण संख्येत वाढ

ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे रुग्ण ६८५ तर सप्टेंबरमध्ये या आजराचे रुग्ण ९९९ झाले आहेत.  ...