लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

उपचार कसले? पाहुणचारच! पुण्याच्या ससून रुग्णालयात ड्रग माफियांची अनेक महिने बडदास्त - Marathi News | What is the treatment? Hospitality! The drug mafia has been on the rampage for several months in Pune's Sassoon Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपचार कसले? पाहुणचारच! पुण्याच्या ससून रुग्णालयात ड्रग माफियांची अनेक महिने बडदास्त

ललित पाटील गेल्या जून महिन्यापासून ससूनमध्ये अल्सर, टीबी आणि हार्निया उपचारासाठी मुक्काम ठाेकून आहे. ...

मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून 500 ग्रॅमच्या बाळाला जीवनदान - Marathi News | central hospital doctor given life to 500 gram baby ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून 500 ग्रॅमच्या बाळाला जीवनदान

सहाव्या महिन्यात जन्मल्याने वजन होते अतिशय कमी ...

नांदेडमध्ये खळबळ; वेळेत औषधं न मिळाल्यानं २४ तासांत २४ रुग्ण दगावले, शासकीय रुग्णालयातील घटना - Marathi News | Medicines were not received in time, 24 patients died in 24 hours in government hospital of Nanded! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये खळबळ; वेळेत औषधं न मिळाल्यानं २४ तासांत २४ रुग्ण दगावले, शासकीय रुग्णालयातील घटना

मृतांत १२ नवजात बालकांचा समावेश : नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील गंभीर प्रकार ...

डीजेचा आवाज वाढला अन् कान बधिर करून गेला! कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे वाढली गर्दी - Marathi News | The sound of the DJ was loud and deafening The rush to ear nose throat specialists increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीजेचा आवाज वाढला अन् कान बधिर करून गेला! कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे वाढली गर्दी

आता जरी काहींना त्रास झाला नसला तरी काही वर्षांनी कर्णबधिरता येण्याचा धाेका निर्माण झाला आहे ...

खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, संतप्त नातेवाईकांचा रूग्णालयात ठिय्या - Marathi News | Woman dies during treatment in private hospital, angry relatives stay in hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, संतप्त नातेवाईकांचा रूग्णालयात ठिय्या

यामुळे नांदुरा रोडवरील एका रूग्णालयातील वातावरण रविवारी चांगलेच तापले होते. ...

धक्कादायक! पुण्यात ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर २ कोटींचे अमली पदार्थ जप्त - Marathi News | Drugs worth 2 crore seized at the entrance of Sassoon Hospital in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! पुण्यात ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर २ कोटींचे अमली पदार्थ जप्त

आरोपी ललित पटेल आणि आणखी २ तरुण यात सहभागी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ...

जिल्हा सामान्य रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र - Marathi News | Independent Health Center for transgender in Amravati District General Hospital | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा सामान्य रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र

या केंद्रामधून तृतीयपंथीयांना आरोग्य सुविधेबरोबरच इतर आवश्यक माहितीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...

लाइफलाइन एक्स्प्रेसमध्ये १२.३२ लाख जणांवर उपचार - Marathi News | 12.32 lakh people treated in Lifeline Express | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाइफलाइन एक्स्प्रेसमध्ये १२.३२ लाख जणांवर उपचार

आतापर्यंत लाइफलाइन एक्स्प्रेसने देशातील १९ राज्यांमध्ये प्रवास केला. ...