लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

नांदेडच्या पार्श्वभूमीवर लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलर्ट मोडवर! - Marathi News | Latur Government Medical College on Alert Mode in the wake of Nanded! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नांदेडच्या पार्श्वभूमीवर लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलर्ट मोडवर!

दक्षता, अतिदक्षता विभागातील डॉक्टरांची बैठक; औषधांचा साठा उपलब्ध ...

आता औषधी केवळ आयसीयू, शस्त्रक्रियामधील रुग्णांसाठीच; 'मेयो'तील धक्कादायक स्थिती - Marathi News | Now drugs only for patients in ICU and surgery; Shocking situation in Mayo government hospital in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता औषधी केवळ आयसीयू, शस्त्रक्रियामधील रुग्णांसाठीच; 'मेयो'तील धक्कादायक स्थिती

दोन वर्षांपासून हाफकिनकडून औषधीच नाहीत ...

नागपुरातील मेयो-मेडिकल रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू; राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर - Marathi News | 25 patients died in 24 hours at Mayo-Medical government Hospital in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील मेयो-मेडिकल रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू; राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर

नागपूर येथील मेयो-मेडिकलमध्ये विदर्भासह शेजारील मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगाणा राज्यातील अत्यावस्थ अवस्थेतील रुग्णांना उपचारासाठी आणले जाते. ...

Nanded: राज्य सरकारच व्हेंटिलेटरवर, अंबादास दानवे यांची बोचरी टीका - Marathi News | Nanded: Ambadas Danve criticizes state government on ventilators | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्य सरकारच व्हेंटिलेटरवर, अंबादास दानवे यांची बोचरी टीका

Nanded News: छत्रपती संभाजी नगर, नांदेड, नागपूर यासह राज्यातील शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू आहे. परंतु खोक्याचे हे सरकार जागचे हलायला तयार नाही, हे सरकारच व्हेंटिलेटरवर आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला.  ...

अखेर खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल - Marathi News | A case under Atrocity has been filed against MP Hemant Patil in case of nanded hopital dean | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अखेर खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

येथील शासकीय रूग्णालय व महाविद्यालय प्रशासनाच्या अनास्थेने तब्बल ३१ जणांचे बळी घेतले आहेत ...

उधारीचा वडापाव दिला नाही, तरुणावर जीवघेणा हल्ला; अंबरनाथ पश्चिम माऊली कृपा हॉटेल मधील घटना  - Marathi News | Fatal attack on young man in Ambernath Paschim Mauli Kripa Hotel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उधारीचा वडापाव दिला नाही, तरुणावर जीवघेणा हल्ला; अंबरनाथ पश्चिम माऊली कृपा हॉटेल मधील घटना 

या गोष्टीचा राग आकाशला आला आणि आकाश आणि शरदमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर जवळ पडलेल्या सिमेंटचा ब्लॉक आकाशने उचलला आणि शरद याच्या डोक्यात टाकला. ...

कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात वर्षभर पुरेल इतका औषधसाठा - Marathi News | The government hospital of Kolhapur has enough medicine stock to last a year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात वर्षभर पुरेल इतका औषधसाठा

जिल्हा नियोजनकडून अनुदान ...

राजकारणासाठी खासदारांचा स्टंट, डीनला शौचालय साफ करायला लावल्याने उद्या काम बंद - Marathi News | MP Hemant Patil's stunt for politics, work off tomorrow as Dean is made to clean toilets | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राजकारणासाठी खासदारांचा स्टंट, डीनला शौचालय साफ करायला लावल्याने उद्या काम बंद

संतप्त झालेल्या खासदार हेमंत पाटील यांनी अधीष्ठाता यांच्या हाती झाडू देत शौचालय साफ करण्यास भाग पाडले.  ...