लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

मोठी बातमी! नांदेड रुग्णालयाच्या 'डीन'वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल - Marathi News | Big news! Finally, a case of culpable homicide has been filed against the Dean of Nanded Hospital | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मोठी बातमी! नांदेड रुग्णालयाच्या 'डीन'वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेचे धिंदवडे निघाले आहेत. ...

राजीव गांधी वैद्यकीय महाविदयालयात रॅगिंग प्रकरणी ९ विद्यार्थ्यांवर कारवाई - Marathi News | action against 9 students in ragging case in rajiv gandhi medical college | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजीव गांधी वैद्यकीय महाविदयालयात रॅगिंग प्रकरणी ९ विद्यार्थ्यांवर कारवाई

रॅगिंग प्रतिबंधक समितीने घेतली तत्काळ दखल, एका शैक्षणिक सत्रासाठी महाविद्यालयातूनही निलंबन ...

उद्याच्या उद्या माहिती द्या; नांदेड घटनेची हायकोर्टाने घेतली स्वतःहून दखल, सरकारला फटकारले - Marathi News | mumbai high court took suo moto notice in nanded govt hospital case and direct state to give information as soon as possible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्याच्या उद्या माहिती द्या; नांदेड घटनेची हायकोर्टाने घेतली स्वतःहून दखल, सरकारला फटकारले

Nanded Govt Hospital Case: डॉक्टरांची कमतरता, औषधांची टंचाई अशा गोष्टीमुळे मृत्यू होत असतील तर अजिबात खपवून घेतले जाऊ शकत नाही, असे सांगत हायकोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. ...

तानाजी सावंतांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; सुषमा अंधारे आक्रमक - Marathi News | File a case of murder against Tanaji Sawant, Sushma Andhare aggressive in case of nanded hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तानाजी सावंतांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; सुषमा अंधारे आक्रमक

मृत्यूच्या तांडवामुळे खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. ...

७२ अत्यवस्थ बालकांसाठी दोन परिचारिका; नांदेडच्या रुग्णालयातील विदारक चित्र - Marathi News | Two nurses for 72 critically ill children; A shocking picture from a hospital in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :७२ अत्यवस्थ बालकांसाठी दोन परिचारिका; नांदेडच्या रुग्णालयातील विदारक चित्र

बालकांवर उपचार करताना परिचारिका जिवापाड मेहनत घेत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांनाही मर्यादा येत आहेत. ...

Video: विरोधी पक्षनेत्यांसमोर माऊलीचा टाहो; विजय वडेट्टीवर सरकारवर संतापले - Marathi News | Mauli's tahoe in front of opposition leaders; Angry at the government over Vijay Vadetti in nanded hospital | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Video: विरोधी पक्षनेत्यांसमोर माऊलीचा टाहो; विजय वडेट्टीवर सरकारवर संतापले

नांदेड शासकीय रुग्णालयातील घटना हृदय पिळून टाकणारी आहे. कुटुंबीय धाय बोकलून रडत होते. ...

Video - दे दणादण! रुग्णालयाचा वॉर्ड बनला आखाडा; दोन गटात हाणामारी, रुग्ण गेले पळून - Marathi News | Video fight between two groups in vadodara ssg hospital goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - दे दणादण! रुग्णालयाचा वॉर्ड बनला आखाडा; दोन गटात हाणामारी, रुग्ण गेले पळून

रुग्णालयातील वॉर्डमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भांडणाचा व्हिडिओही समोर आला आहे. ...

आराेग्यमंत्र्यांच्या मतदारसंघात चिमुकलीचा मृत्यू उपचाराअभावी झाल्याचा नातेवाइकांचा आराेप - Marathi News | Death of a child due to lack of treatment in the health minister's constituency? Allegation of relatives | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आराेग्यमंत्र्यांच्या मतदारसंघात चिमुकलीचा मृत्यू उपचाराअभावी झाल्याचा नातेवाइकांचा आराेप

भूम ग्रामीण रुग्णालयात काही काळ गाेंधळाचे वातावरण ...