मोतीबिंदूच्या बाबतीत अनेकजण दुर्लक्ष करताना दिसतात. काहींना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नाही तर काही व्यक्ती आज करू उद्या करू म्हणून टाळाटाळ करतात. मात्र याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होण्याची शक्यता अधिक असते. ...
सद्गुरूंना गेल्या महिनाभरापासून डोकेदुखी त्रास सुरू झाला होता. त्यानंतर, त्यांनी रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली ...
बालकांच्या अपेंडिक्स, आर्थाेपेडिक, दात, तिरळेपणा अशा १४ प्रकारच्या शस्त्रक्रियांच्या प्रकारांपैकी २ हजार ९७७ शस्त्रक्रिया विविध याेजनांमधून माेफत झाल्या आहेत ...
Mumbai News: गेल्या काही महिन्यापासून दक्षिण मुंबईतील जी टी रुग्णालयाचे रूपांतर मेडिकल कॉलेज मध्ये करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग जोरदार तयारी करत आहे. विशेष म्हणजे केवळ एकट्या जी टी रुग्णालयाचे कॉलेज मध्ये रूपांतर करणे अवघड आहे. ...