लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

जिया शंकरच्या आईची तब्येत खालावली, रुग्णालयात दाखल; पोस्ट करत म्हणाली... - Marathi News | Jiya Shankar s mother admitted in hospital she is critical actress asked fans to pray for her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिया शंकरच्या आईची तब्येत खालावली, रुग्णालयात दाखल; पोस्ट करत म्हणाली...

जिया शंकरने बिग बॉसमध्ये तिच्या कुटुंबाविषयी खुलासा केला होता. ...

उपचार मोफत घेतले?; धर्मादाय रुग्णालयासाठी आता ऑनलाईन प्रणाली - Marathi News | received treatment for free?; Now Online System for Charitable Hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपचार मोफत घेतले?; धर्मादाय रुग्णालयासाठी आता ऑनलाईन प्रणाली

किती गरीब रुग्णांना मिळाला लाभ? ऑनलाइन दिसणार ...

Pune: भरधाव टेम्पोची पादचारी कुटुंबाला धडक; सहा वर्षांच्या बालकाचा मृत्यू - Marathi News | Speeding tempo pedestrian hits family Death of a six year old child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: भरधाव टेम्पोची पादचारी कुटुंबाला धडक; सहा वर्षांच्या बालकाचा मृत्यू

टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पो चालकाचा शोध सुरु ...

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे नाशिक महामार्गावरील घटना - Marathi News | 19 year old killed in hit and run by unknown vehicle Incident on Pune Nashik Highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे नाशिक महामार्गावरील घटना

तिघे एका दुचाकीवरून रात्री घरी येताना भोरवाडी गावच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गावर कोणत्यातरी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली ...

नाशिकजवळ बोलेरो अन् दुचाकीचा भीषण अपघात; ५ जण ठार - Marathi News | Horrific accident of Bolero and two-wheeler near Nashik dindori; 5 people were killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकजवळ बोलेरो अन् दुचाकीचा भीषण अपघात; ५ जण ठार

चारचाकी गाडीचा टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि समोरुन येणाऱ्या दुचाकीला जाऊन बोलेरो कार धडकली ...

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात किन्नरांसाठी १५ बेड राखीव; वेगळी ओपीडीदेखील सुरु करणार - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Hospital reserves 15 beds for Kinyars; A separate OPD will also be started | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात किन्नरांसाठी १५ बेड राखीव; वेगळी ओपीडीदेखील सुरु करणार

येत्या काळात या रुग्णालयाची क्षमता वाढविली जाणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे ...

स्कूल बसचा भीषण अपघात; 4 शाळकरी मुलांसह 5 जणांचा जागीच मत्यू, 25 गंभीर जखमी - Marathi News | School bus crash; 5 killed on the spot including 4 school children, 25 seriously injured | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :स्कूल बसचा भीषण अपघात; 4 शाळकरी मुलांसह 5 जणांचा जागीच मत्यू, 25 गंभीर जखमी

ही सर्व मुले शैक्षणिक सहलीवरुन परतत होती. ...

दुर्मिळ आजाराचा सामना करणाऱ्या ३२ वर्षीय रुग्णाचे वाचविले प्राण - Marathi News | The life of a 32-year-old patient who was facing a rare disease was saved | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दुर्मिळ आजाराचा सामना करणाऱ्या ३२ वर्षीय रुग्णाचे वाचविले प्राण

एका विमा कंपनीमध्ये काम करणाऱ्या वृषाली मथुरे (३२, रा. डोंबिवली) कामानिमित्त जिम कॉर्बेट येथे दौऱ्यावर गेल्या होत्या. यावेळी, त्यांना पहिल्यांदा पोटामध्ये थोडे दुखत असल्याचे जाणवले. ...