Sassoon Hospital News: देशभर गाजत असलेले पाेर्शे अपघात प्रकरण तर एखाद्या वेबसिरीजच्या कथानकाला लाजवेल असेच आहे. विशेष म्हणजे त्या कथानकाच्या केंद्रस्थानी ससून रुग्णालय आहे. या रुग्णालयातील डॉक्टरांनी ज्या पद्धतीने अपघात प्रकरणातील आरोपीला वाचविण्याचे ...