द्राक्ष बाग जोपासण्याचे काम केवळ त्यामध्ये कुशल असणारे पुरुष मजूरच करू शकतात या समजाला छेद देत, त्या कामात महिलांना पारंगत करून, त्यांच्याकडून ती करून घेत महिलांना वर्षभर काम मिळेल. ...
सोलापूरातील करमाळा तालुक्यात वाशिंबे येथील यांनी आपल्या शेतात 'ब्लू जावा' या परदेशी वाणाची लागवड केली आहे. पुणे येथील एका खासगी नर्सरीच्या माध्यमातून विदेशातून ब्लू जावा वाणाच्या कंदाची मागणी केली. ...
पाण्याअभावी मोसंबी बागा सुकू लागल्या असून, शेतकरी अडचणीत आले आहेत. यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कचनेर (ता. पैठण) येथील एका शेतकऱ्याने आपली दोनशे मोसंबी झाडांची बाग कुर्हाड चालवून रविवारी (दि. १७) नष्ट केली. बप्पासाहेब भानुसे असे या शेतकऱ्याचे ...
मराठवाड्यासारख्या प्रदेशात मातीचे वेगळे प्रकार आणि खडकांची निर्मिती असलेले शेततळे हे खोल विहीर सिंचनाच्या इतर प्रकारांसाठी एक किफायतशीर आणि हवामानासाठी योग्य पर्याय आहेत. ...
राज्याच्या आज जळगाव, छत्रपती संभाजीनगर, राहता, नाशिक, कल्याण, सोलापूर, अमरावती फळे आणि भाजीपाला, पुणे, पुणे-मोशी, मुंबई, भुसावळ अशा एकरा यार्डात एकूण ८४९ क्विंटल लिंबूंची आवक झाली. ...