दिवसेंदिवस Falmashi फळमाशी ही लिंबूवर्गीय फळांसाठी अधिक हानिकारक होत चालली आहे. Fruit Drop लिंबूवर्गीय फळांच्या गळतीमध्ये फळमाशीची महत्वाची भूमिका आहे. यामुळे फळांची गळ होते व फळांचा दर्जा घसरतो आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील होते. ...
कागदी लिंबाच्या झाडास वर्षभर पालवी व फुले येण्याची प्रक्रिया सुरू असते. मात्र उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या लिंबू फळास आधी भाव मिळतो. त्यामुळे या काळात लिंबू फळांची आवक वाढविण्यासाठी हस्त बहाराचे नियोजन करणे महत्वाचे असते. ...
केळी पिकाला सध्या टिकून असलेला दर आणि खानदेशातील केळीचे घटलेले क्षेत्र यामुळे आखाती देशात वाढत असलेल्या मागणीमुळे इंदापूर तालुक्याच्या ऊस पट्टयात केळीची लागवड करण्याकडे शेतकरी वर्गाचा कल वाढला आहे. ...
करमाळा तालुक्यातील उमरड येथील केळीला प्रतिकिलो ३२ रुपये दर मिळाल्याने केळी उत्पादक शेतकरी अनिल व सुनील वलटे यांनी फटाके फोडले अन् केळीच्या गाडीचे पूजन केले. ...
तालुक्यातील गवाणे येथील बांधकाम व्यावसायिक असलेल्या शेतकरी भगवान ढेकणे यांनी कोकणातल्या लाल मातीत प्रथमच सुमारे एक एकरात काजू बागेत करटुले (काटले, कॅन्टोला) याची शेती यशस्वी करण्याची किमया केली आहे. ...