Chiku Lagavad चिकू या पिकामध्ये बहार दरवर्षी हमखास येतो. इतर फळझाडांच्या तुलनेत चिकूवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळतो. चिकू हे पीक कमी पाण्यावरही जगू शकते. ...
Khor Anjir खोरमधील डोंबेवाडी या ठिकाणी संपूर्ण क्षेत्रात अंजीर लागवड करण्यात आली आहे. डोंबेवाडीमध्ये फक्त अंजिराचे उत्पादन घेतले जाते. अंजीरामध्ये भरपूर फायबर असते त्यामुळे पचनाची समस्या दूर होते. ...
प्रयोग म्हणून धाडस केलेल्या ड्रॅगन फ्रूट शेतीतून अल्पावधीत लक्षवेधी यश मिळवत सरला व जगन्नाथ चव्हाण हे दांपत्य आज चाळीतून दुमजली बंगल्यात वास्तव्यास आले आहे. यासोबतच त्यांच्या मार्गदर्शनाने परिसरातील अनेक शेतकरी (Farmer) आज ड्रॅगन फ्रूटची शेती (Dragon ...
सर्व द्राक्ष उत्पादक प्रदेशांमध्ये रिमझिम ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जर माती वापसा (क्षेत्र क्षमता) स्थितीत असेल तर द्राक्षबागेला पाणी देऊ नये. ...
नारळ उत्पादन वाढविण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नारळ विकास बोर्ड, ठाणे आणि कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर (kvk badnapur) यांनी संयुक्तपणे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. ...
डाळिंब फळपिकाला वर्षभर फुले व फळे येतात त्यामुळे किडिंना सतत खाद्य उपलब्ध होत असल्याकारणाने किडींचा प्रादुर्भाव सातत्याने वाढलेला दिसून येतो. यासाठी किटकनाशंकाचा कमीत कमी वापर करून एकात्मिक पद्धतीने कीड व्यवस्थापन केले पाहिजे. ...