सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात ११ लाख मेट्रिक टन केळी उत्पादित होतात. त्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठेसह देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होते. उर्वरित ६० टक्के केळी आखाती देशात निर्यात केली जाते. ...
एकत्रित कुटुंबांच्या शेतीची यशस्वी धुरा सांभाळत तरुण पिढी आज आधुनिक बदलांसह (Modern Farming) फायदेशीर शेती करत आहे. याच बदलांत देवगाव (ता. नेवासा) (Devgaon) येथील विशाल (Vishal Shivaji Agale) आपल्या पारंपरिक ऊस पिकाला फाटा देत आता केळीची शेती करत आहे ...
केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळी बागेला नेपियरचे हरित संरक्षण केले आहे. ज्याविषयी उत्पादक शेतकरी सांगतात, केळी (Banana) बागेतील उत्पादन वाढवण्यासाठी हरित कुंपण (Green Fetch) अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः उन्हाळ्यात उष्ण वारे (Heat Wave) बागेतील झाडांना गंभ ...
फलोत्पादन पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने अवलंब करण्यासाठी तसेच, उत्पादनांचे काढणीत्तोर व्यवस्थापन, निर्यातीला चालना देणे या उद्देशाने अशी प्रशिक्षणे आयोजित करण्यात येतात. ...
आष्टा येथील माजी उपनगराध्यक्ष धैर्यशील झुंजारराव शिंदे यांनी राजकारण, समाजकारण करीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केळी विदेशात निर्यात करत आहेत. एकरी ३५ ते ४० टन विक्रमी उत्पादन घेतले आहे. ...
Dragon Fruit Farming Success Story मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथील शेतकरी बिरा चौंडे यांनी माळरानावर कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या ड्रॅगन फ्रूट या फळाची शेती फुलवली आहे. ...