यंदाच्या मृगबहारातील फळपिकांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे ७३ हजार ७८७ अर्ज आले होते. कृषी विभागाने सुमारे ४५ हजार अर्जाची पडताळणीत सुमारे साडेदहा हजार ठिकाणी बागांची लागवड नसल्याचे उघड झाले आहे. ...
KVK Gandheli : एमजीएम कृषी विज्ञान केंद्र गांधेली येथे शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकदिवशीय शेतकरी प्रशिक्षण व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ...
Farmer Success Story : प्रगतशील शेतीची (Farmer Success Story) दखल घेत यावर्षी राज्य शासनाच्या कृषी विभागाने त्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार’ प्रदान केला. ...
प्राध्यापकाची नोकरी सोडून आपल्या औषध रसायनशास्त्र व सेंद्रिय रसायनशास्त्र या दोन उच्च पदव्यांचा उपयोग शेतीसाठी करता येईल का अशी संकल्पना डोक्यात घेऊन नोकरीला लाथ देऊन शेतीत यशस्वी वाटचाल केली. ...
मोडनिंब येथील बोरांना गुजरात आणि राजस्थानमधून मोठी मागणी होत आहे. दर आठवड्याला पाच ट्रक बोरे परराज्यात जात आहेत. सध्या प्रतिकिलो १८ ते २० रुपये दर मिळत असल्याचे सांगण्यात आले. ...
हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहार हंगामासाठी यंदा आतापर्यंत सुमारे पावणेदोन लाख अर्ज आले आहेत. त्यात सर्वाधिक ७१ हजाराहूंन अधिक अर्ज जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आहेत. ...
गतवर्षी (२०२३-२४) हंगामात आंबा पिकाचे नुकसान होऊनही विमा कंपन्यांकडून परतावा समाधानकारक देण्यात आलेला नाही. शिवाय काही महसूल मंडळातून ट्रिगर कार्यान्वित न झाल्यामुळे बागायतदारांचे नुकसान झाले आहे. ...