लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फलोत्पादन

Horticulture Information in Marathi

Horticulture, Latest Marathi News

शेतीच्या या शाखेत विविध फळपिकांचे लागवड-उत्पादन घेतले जाते. 
Read More
Draksha Sheti : द्राक्ष शेतीला तारण्यासाठी आता हवी सामूहिक प्रयत्नांची गरज - Marathi News | Draksha Sheti : Collective efforts are now needed to save grape farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksha Sheti : द्राक्ष शेतीला तारण्यासाठी आता हवी सामूहिक प्रयत्नांची गरज

संकटाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या द्राक्ष शेतीला संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेणे अपेक्षित आहे. द्राक्ष पट्टयातील लोकप्रतिनिधींनी त्यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा द्राक्ष बागायतदारांकडून व्यक्त होत आहे. ...

Farmer Success Story : बोरगावच्या शिवाजी वाटेगावकरांनी केळी पिकात ११ महिन्यात केली ११ लाखांची कमाई - Marathi News | Farmer Success Story : Framer Shivaji Wategaonkar from Borgaon earned 11 lakhs in banana crop in 11 months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : बोरगावच्या शिवाजी वाटेगावकरांनी केळी पिकात ११ महिन्यात केली ११ लाखांची कमाई

अडीच एकर केळीच्या शेतीतून बोरगाव (ता. वाळवा) येथील शेतकरी शिवाजी बापूबिरू वाटेगावकर यांनी ११ महिन्यांत ११ लाख ५५ हजारांचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. ...

Kaju Beej Anudan Yojana : शासनाच्या काजू बी अनुदान योजनेला मुदतवाढ - Marathi News | Kaju Beej Anudan Yojana : Extension of Government for Raw Cashew Subsidy Scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kaju Beej Anudan Yojana : शासनाच्या काजू बी अनुदान योजनेला मुदतवाढ

शासनाने सन २०२४ च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली आहे. ...

द्राक्षांच्या उत्पादन खर्चामध्ये तिपटीने वाढ; समजून घेऊया द्राक्ष पिकाचं अर्थशास्त्र - Marathi News | A three time increase in production costs of grapes; Let us understand the economics of grape crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्षांच्या उत्पादन खर्चामध्ये तिपटीने वाढ; समजून घेऊया द्राक्ष पिकाचं अर्थशास्त्र

Grape Crop Economics : मागील पाच वर्षात द्राक्षातील उत्पादन खर्चात तिपटीने वाढ झाली आहे. पाच वर्षांपूर्वी एक ते दीड लाख रुपये लागणारा खर्च सध्या साडेतीन ते साडेचार लाखांपर्यंत गेला आहे. ...

Mosambi Ambiya Bahar : मोसंबी पिकात अधिक फळ लागण्यासाठी झाडांना कसा द्याल ताण; वाचा सविस्तर - Marathi News | Mosambi Ambiya Bahar : How to stress the trees to produce more fruits in the sweet lime fruit crop; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mosambi Ambiya Bahar : मोसंबी पिकात अधिक फळ लागण्यासाठी झाडांना कसा द्याल ताण; वाचा सविस्तर

मोसंबी पिकात उत्पादकता वाढविण्यासाठी योग्य बहार व्यवस्थापन, बागेची योग्य मशागत करणे व एकात्मिक खत व्यवस्थापनाचा योग्य वापर तसेच कीड व रोगांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. ...

आले पिकाचे टप्प्यात नियोजन करून उत्पादनाचा करेक्ट कार्यक्रम करणारे शेतकरी भारत शिंदे यांची यशकथा - Marathi News | Bharat Shinde, a farmer who planned the ginger crop in stages and made a correct production program | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आले पिकाचे टप्प्यात नियोजन करून उत्पादनाचा करेक्ट कार्यक्रम करणारे शेतकरी भारत शिंदे यांची यशकथा

परंपरागत चालत आलेल्या शेतीमुळे कष्ट करण्याची तयारी व कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नोकरीमुळे कोणत्या शेतीमालाला दर मिळू शकतो याची आलेली अचूक जाण या बाबींमुळे इंदापूरमधील भारत शिंदे या अनुभवी शेतकऱ्याने यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच दीड एकर क्षेत्रात आल्य ...

Kanda Pik Vima : कांदा बोगस पीकविम्याची व्याप्ती आता राज्यभरात; या जिल्ह्यांत सर्वाधिक बोगस पिक विमा - Marathi News | Kanda Pik Vima : The coverage of Onion Fake Crop Insurance is now across the state; Most fake crop insurance in these districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Pik Vima : कांदा बोगस पीकविम्याची व्याप्ती आता राज्यभरात; या जिल्ह्यांत सर्वाधिक बोगस पिक विमा

विधानसभा निवडणुकीचे काम संपताच कृषी खात्याची यंत्रणा बोगस विमा क्षेत्र शोधण्यात गुंतली असून, राज्यातील सात-आठ जिल्ह्यांत कांदालागवड न करता विमा भरलेले बनावट क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याचे कृषी आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. ...

जुन्या आंबा बागेचे उत्पादन वाढविण्यासाठी कोंकण कृषि विद्यापीठाचा महत्वाचा सल्ला - Marathi News | Important advice from Konkan Krishi Vidyapeeth to increase production of old mango orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जुन्या आंबा बागेचे उत्पादन वाढविण्यासाठी कोंकण कृषि विद्यापीठाचा महत्वाचा सल्ला

पारंपारिक पध्दतीने लागवड केलेल्या आंबा बागेमध्ये जुन्या अनुत्पादित झाडांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य फांदी छाटणी व इतर मध्यम फांद्यांची विरळणी विद्यापीठाने शिफारस केलेल्या तंत्रज्ञानानुसार करावी. ...