ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
वातावरणातील बदलामुळे फळबागांचे नुकसान होत असून फळबागांच्या नुकसान भरपाईसाठी क्रॉप कव्हर योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी दिली. ...
शेती म्हणजे फक्त कष्ट नव्हे, तर दूरदृष्टी, संशोधन आणि बदल स्वीकारण्याची तयारी हे समीकरण प्रत्यक्षात उतरवणाऱ्या जितेंद्र ऊर्फ दादासाहेब देशमुख यांची आटपाडीतील केळी थेट दुबईच्या बाजारपेठेत झळकत आहेत. ...
agriculture degree admission राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे एमएचटी सीईटीच्या गुणांच्या आधारे प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत असलेल्या कृषी अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेला आज शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. ...
Tissue Culture Banana Project : केळी उत्पादकांच्या शेतीला 'टिश्यू कल्चर' तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून, त्यामुळे केळीचे उत्पादन अधिक दर्जेदार, रोगमुक्त आणि निर्यातीयोग्य होणार आहे. ...
fal pik vima yojana मृग बहरातील हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत द्राक्ष बागायतदारांनी मोठा सहभाग नोंदविला असून, प्रत्यक्ष नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपेक्षा विमा काढलेल्या शेतकऱ्यांची संख्या तीनपट झाली आहे. ...