औषध कंपनीच्या अधिकाऱ्याला हनी ट्रॅप द्वारे लुटण्यात आले होते. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यासह तीन आरोपींना अटक केली. ...
महापौर संदीप जोशी आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा दावा करणाऱ्या व्हायरल झालेल्या ‘ऑडिओ क्लीप’वरून राजकारणात खळबळ उडाली आहे. अजूनही हे प्रकरण शांत झालेले नाही. यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्ह ...
ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून कोट्यवधींची माया गोळा करणारा गुन्हेगार साहिल सय्यद याच्याविरुद्ध तहसील पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला. महापौर संदीप जोशी आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनी ट्रॅप मध्ये फसवून त्यांचा पॉलिटिकल गेम करण्याचे ग ...
महापौर संदीप जोशी तसेच नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचे षड्यंत्र रचणारी ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल झाली आहे. या ‘क्लिप’मुळे खळबळ उडाली असून यामागे कुणाचे षड्यंत्र आहे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ...