लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हनीट्रॅप

हनीट्रॅप, मराठी बातम्या

Honeytrap, Latest Marathi News

हनीट्रॅपमध्ये अडकला एमटीएस, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक! - Marathi News | mts ravi meena arrested giving intelligence to pakistani woman trapped in honeytrap in jaipur, rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनीट्रॅपमध्ये अडकला एमटीएस, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक!

honeytrap : सर्व माहिती समोर आल्यानंतर राजस्थान सीआयडी इंटेलिजन्सने आरोपी रवी प्रकाश मीणा याला अटक केली. आता या चौकशीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येत आहे. ...

पुण्यात हनी ट्रॅप, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन 67 लाख उकळले - Marathi News | 67 lakhs extorted by threatening to file a case of honey trap rape in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हनी ट्रॅप, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन 67 लाख उकळले

बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन... ...

Crime News: आष्ट्यात विवाहितेकडून ‘हनीट्रॅप’, अनेकांना लाखोंचा गंडा - Marathi News | Honeytrap from a married woman in Ashta, many people are cheated of lakhs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Crime News: आष्ट्यात विवाहितेकडून ‘हनीट्रॅप’, अनेकांना लाखोंचा गंडा

माजी नगरसेवकाच्या मदतीने संबंधित महिलेने राजकीय, सामाजिक, सहकार, कृषी, व्यावसायिक व विमा क्षेत्रातील व्यक्तींना आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढले. ...

विषकन्यांचा विळखा कसा सुटावा? - Marathi News | spacial article on honey trap woman terror connection | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विषकन्यांचा विळखा कसा सुटावा?

शत्रू राष्ट्रातील अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या महिलांच्या हाती आता दहशतवादी गटांनी शस्त्रे देणे सुरू केले आहे. ...

तरुणाला हनी ट्रँपमध्ये १८ लाखांचा गंडा; वडिलांची पेन्शनही गमावली - Marathi News | 18 lakh gangster in Honey Trump He also lost his father pension | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाला हनी ट्रँपमध्ये १८ लाखांचा गंडा; वडिलांची पेन्शनही गमावली

सायबर चोरट्यांनी एका तरुणाला जाळ्यात ओढत त्याला १८ लाख ३७ हजार ६०० रुपयांना गंडा घातला ...

इचलकरंजीत हनी ट्रॅप, व्यापाऱ्याला दोन लाखाला लुटले; दोन महिलांसह पाच जणांना अटक - Marathi News | Honey trap in Ichalkaranji, robbed trader of Rs 2 lakh; Five people, including two women were arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीत हनी ट्रॅप, व्यापाऱ्याला दोन लाखाला लुटले; दोन महिलांसह पाच जणांना अटक

संबंधित महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवून देखभाल कर, तुझ्या घरी घेऊन जा; अन्यथा तुझी बदनामी करू, अशी धमकी देत मारहाण केली. तसेच सात लाख रुपयांची खंडणी मागितली. ...

honeytrap: साताऱ्यातील माजी सैनिक अडकला हनीट्रॅपच्या जाळ्यात - Marathi News | Ex soldier from Satara caught in honeytrap trap | Latest satara News at Lokmat.com

सातारा :honeytrap: साताऱ्यातील माजी सैनिक अडकला हनीट्रॅपच्या जाळ्यात

अनोळखी नंबरवरून आला ‘तिचा’ फोन. थोडं व्हॅाट्सअॅपवर दोघांचं हाय हॅलो, झाल्यानंतर चॅटिंग सुरू झालं. त्यानंतर थेट व्हिडीओ काॅलपर्यंत दोघांचे सूर जुळले. अन् एकांतात भलतंच घडलं. ...

Crime News: हनी ट्रॅपमध्ये अडकला डीआरडीओचा इंजिनिअर - Marathi News | DRDO engineer trapped in honey trap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनी ट्रॅपमध्ये अडकला डीआरडीओचा इंजिनिअर

Crime News: एका पाकिस्तानी महिला हेरासोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) लॅबमधील एका इंजिनिअरला अटक केली आहे. ...