लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हनीट्रॅप

हनीट्रॅप, मराठी बातम्या

Honeytrap, Latest Marathi News

“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticized state govt over honey trap issue in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका

Sanjay Raut: हनी ट्रॅप प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलत आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...

हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार - Marathi News | BJP leader close aide Prafull Lodha arrested in Mumbai in honey trap case; many big names to be revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार

जळगावसह जामनेर व पहूर येथील लोढा यांच्या मालमत्तांची एकाचवेळी चौकशी व तपासणी केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडील लॅपटॉप आणि २ पेन ड्राईव्ह जप्त केल्याचे बोलले जाते.  ...

आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा - Marathi News | First 'she' stole three crores, then asked for another 10 crores! Discussion of 'Honey Trap' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा

महसूल खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला जाळ्यात अडकविल्यानंतर सुरुवातीला त्याच्याकडे तीन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. ...

हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत - Marathi News | Team in Nashik to investigate honey trap case, reports of raid on 'that' hotel; One arrested in Jalgaon case too | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत

काही आजी-माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे सांगण्यात येत असून, नाशिकमधील एका अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याचे नावदेखील यात घेतले जात आहे. ...

हनी ट्रॅपमध्ये अडकवून साताऱ्यातील वृद्धाला लुबाडले, दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले - Marathi News | An elderly man in Satara was robbed by being trapped in a honey trap, two women were detained by the police. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हनी ट्रॅपमध्ये अडकवून साताऱ्यातील वृद्धाला लुबाडले, दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले

दोन वर्षांपासून प्रकार : शहर पोलिसांत तक्रार ...

हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती... - Marathi News | Maharashtra Honey-Money Trap Scandal: Ministers, officials uneasy! ‘Your name is not in it, is it?’ they fear... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...

आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी असे ७२ जण हनिट्रॅपमध्ये अडकल्याची चर्चा आहे. ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती वाटणाऱ्यांनी सावध असावे! ...

मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला - Marathi News | Maharashtra Hone trap Scandal: Mantralaya, Thane and Nashik became the hub of 'honey trap'; Nana Patole showed pen drive in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला

Maharashtra Hone trap Scandal: ...

राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले... - Marathi News | Maharashtra Ministers Honey Trap: Are the current and former ministers and senior officials of the state in a honey trap? Nana Patole's Big Claim in Vidhan sabha All Shocks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...

Maharashtra Ministers Honey Trap: जोरदार चर्चेनंतर यंत्रणांकडून गोपनीय चौकशी सुरू? काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांचा विधानसभेत दावा अन्... ...