लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हनी सिंह

हनी सिंह

Honey singh, Latest Marathi News

यो यो हनी सिंगचे 'मखना' गाणं सुपरहिट, ही आहे गाण्याची खासियत - Marathi News |  Yo Yo Honey Singh's 'Makhana' song superhit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यो यो हनी सिंगचे 'मखना' गाणं सुपरहिट, ही आहे गाण्याची खासियत

हनी सिंगच्या 'मखना' गाण्याला महिनाभरात 100 मिलियन लोकांनी बघितले आहे. या गाण्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा हनी सिंग त्याच्या फॅन्साच्या भेटीला आलायं. ...

नागपूर सत्र न्यायालय : यो यो हनीसिंगला थायलंडला जाण्याची परवानगी - Marathi News | Session Court of Nagpur: Yo Yo Honey Singh is allowed to go to Thailand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर सत्र न्यायालय : यो यो हनीसिंगला थायलंडला जाण्याची परवानगी

सत्र न्यायालयाने बुधवारी पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला सध्या केवळ थायलंड दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे त्याला अल्प दिलासा मिळाला. त्याला दुबई व ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरही जायचे असून, ही मागणी न्यायालयाने प्रलंबित ठेवली. ...

यो यो हनीसिंगला जायचेय विदेशात : नागपूर सत्र न्यायालयात अर्ज - Marathi News | Yo Yo Honey Singh to go abroad: Appeal in session court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यो यो हनीसिंगला जायचेय विदेशात : नागपूर सत्र न्यायालयात अर्ज

पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंगने थायलंड, दुबई व ऑस्ट्रेलियात जाण्याची परवानगी मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या तिन्ही देशात त्याचे कार्यक्रम आहेत. त्याच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. ...

हनी सिंहचे वाढले आहे कित्येक किलो वजन, त्याला ओळखणेही होतेय कठीण - Marathi News | Yo Yo Honey Singh makes a smashing appearance at Deepika-Ranveer reception in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हनी सिंहचे वाढले आहे कित्येक किलो वजन, त्याला ओळखणेही होतेय कठीण

हनी सिंहला नुकतेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या रिसेप्शन पार्टीत पाहायला मिळाले. या रिसेप्शन पार्टीतील हनीचा लूक पाहाता त्याला ओळखणे देखील कठीण झाले होते. ...

गायक हनीसिंगला विदेशात जाण्याची परवानगी - Marathi News | Singer Honey Singh allowed to go abroad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गायक हनीसिंगला विदेशात जाण्याची परवानगी

सत्र न्यायालयाने पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला गाण्याचे कार्यक्रम करण्यासाठी विदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. यासंदर्भात हनीसिंगने दाखल केलेला अर्ज मंजूर करण्यात आला आहे. न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी हनीसिंगला हा दिलासा दिला. ...

हनी सिंगच्या 'रंगतारी' गाण्याला मिळतेय पसंती - Marathi News | Honey Singh's 'Rangartari' song become popular | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हनी सिंगच्या 'रंगतारी' गाण्याला मिळतेय पसंती

प्रसिद्ध पॉप सिंगर यो यो हनी सिंगच्या 'रंगतारी' हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर काही कालावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. सलमान खान प्रोडक्शन्सचा आगामी चित्रपट 'लवरात्री'मध्ये हे गाणे पाहायला मिळणार आहे. ...

#YoYoHoneySingh : हनी सिंगच्या गाण्यासोबतच त्याची 'ही' ड्रेसिंगही तितकीच हटके - Marathi News | #YoYoHoneySingh: yo yo Honey Singh's dressing style | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :#YoYoHoneySingh : हनी सिंगच्या गाण्यासोबतच त्याची 'ही' ड्रेसिंगही तितकीच हटके