रॅपर हनी सिंग आणि वाद हे समीकरण तसं जुनं आहे. हनी सिंगच्या अडचणीत दिवसांदिवस वाढ होताना दिसतेय. 'मखना' या गाण्यामुळे हनी सिंग पुन्हा एकदा वादात सापडला आहे ...
बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर हनी सिंग १५ मार्चला बर्थडे साजरा करतो आहे. मागील वर्षी हनी सिंग डिप्रेशननंतर त्याने 'सोनू के टीटू की स्वीटी' चित्रपटातून कमबॅक केले होते. ...
सत्र न्यायालयाने गुरुवारी पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला येत्या १० ते २५ फेब्रुवारीपर्यंत दुबई आणि १ ते ३१ मार्चपर्यंत ऑस्ट्रेलियाला जाण्याची सशर्त परवानगी दिली. तसेच, विमानाची तिकिटे, रहिवासाचा पत्ता, संपर्क क्रमांक यासह दौऱ्याची संपूर्ण माहिती ...
हनी सिंगच्या 'मखना' गाण्याला महिनाभरात 100 मिलियन लोकांनी बघितले आहे. या गाण्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा हनी सिंग त्याच्या फॅन्साच्या भेटीला आलायं. ...
सत्र न्यायालयाने बुधवारी पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला सध्या केवळ थायलंड दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे त्याला अल्प दिलासा मिळाला. त्याला दुबई व ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरही जायचे असून, ही मागणी न्यायालयाने प्रलंबित ठेवली. ...
पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंगने थायलंड, दुबई व ऑस्ट्रेलियात जाण्याची परवानगी मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या तिन्ही देशात त्याचे कार्यक्रम आहेत. त्याच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. ...
हनी सिंहला नुकतेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या रिसेप्शन पार्टीत पाहायला मिळाले. या रिसेप्शन पार्टीतील हनीचा लूक पाहाता त्याला ओळखणे देखील कठीण झाले होते. ...