लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होंडा

होंडा, मराठी बातम्या

Honda, Latest Marathi News

Yamaha चा धमाका! गुपचूप लॉन्च केली स्वस्तातली स्कूटर, Honda Activa चं टेन्शन वाढणार! - Marathi News | Yamaha grand filano 125cc scooter launch in indonesia the tension of Honda Activa will increase! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Yamaha चा धमाका! गुपचूप लॉन्च केली स्वस्तातली स्कूटर, Honda Activa चं टेन्शन वाढणार!

Yamaha Grand Filano 125cc: भारतात फसिनोची किंम्मत जवळफास 79 हजार रुपये ते 90 हजार रुपये एवढी आहे. ग्रँड फिलानोचा लूक अत्यंत आकर्षक आहे. फसिनोच्या तुलनेत ही अधिक प्रीमियम आहे. ...

Maruti-Hyundai दोन्हीही अवाक, Honda च्या या SUV ने हादरवून टाकला संपूर्ण कार बाजार! - Marathi News | Honda's SUV has shaken the entire car market upcoming honda suv to rival hyundai creta and maruti grand vitara | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti-Hyundai दोन्हीही अवाक, Honda च्या या SUV ने हादरवून टाकला संपूर्ण कार बाजार!

जर ही SUV यशस्वी झाली, तर क्रेटा आणि ग्रँड विटाराच्या विक्रीवर थेट परिणाम होऊ शकतो. हे ना Hyundai ला आवडणारे असेल, ना मारुतीला. ...

'या' दिवशी लाँच होणार होंडा अ‍ॅक्टिव्हाचा 7G अवतार; हायब्रीड टेक्नॉलॉजी ठरणार गेम चेंजर? - Marathi News | honda activa 7g electric hybrid scooter best mileage scooty in india price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' दिवशी लाँच होणार होंडा अ‍ॅक्टिव्हाचा 7G अवतार; हायब्रीड टेक्नॉलॉजी ठरणार गेम चेंजर?

honda activa 7g electric hybrid scooter : होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने (HMSI) डिसेंबर 2022 मध्ये नवीन स्कूटरसाठी एच स्मार्ट (H-Smart) ट्रेडमार्कसाठी अर्ज केला होता. ...

क्रेटा, नेक्सॉन, सेल्टॉस कामातून गेल्या! ही कंपनी नवीन एसयुव्ही आणतेय, टीझर लाँच - Marathi News | Creta, Nexon, Seltos went out of business! Honda company is bringing a new SUV, Teaser Launch | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :क्रेटा, नेक्सॉन, सेल्टॉस कामातून गेल्या! ही कंपनी नवीन एसयुव्ही आणतेय, टीझर लाँच

मोठ्या रॅप-अराउंड हेडलॅम्पसह सिग्नेचर ग्रिल, क्रोम बारसह मल्टी-स्लॅट ग्रिल आणि दोन हेडलॅम्पच्या मध्यभागी एक मोठा होंडा बॅज दिसत आहे. ...

Honda Electric Scooter: होंडाच्या पहिल्या ईलेक्ट्रीक स्कूटरचे २३ जानेवारीला लाँचिंग; Activa EV असेल... - Marathi News | Honda Electric Scooter: Launch of Honda's first electric scooter on January 23; The Activa EV will be… | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :होंडाच्या पहिल्या ईलेक्ट्रीक स्कूटरचे २३ जानेवारीला लाँचिंग; Activa EV असेल...

Honda ने 23 जानेवारी 2023 साठी मीडियाला 'ब्लॉक युवर डेट' आमंत्रणे पाठवली आहेत. ...

Creta-Seltos ला पछाडण्यासाठी येतेय Honda ची नवी SUV; 10 लाख रुपयांपेक्षाही कमी असेल किंमत - Marathi News | Honda's new SUV is coming to beat Creta-Seltos; The price will be less than 10 lakh rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Creta-Seltos ला पछाडण्यासाठी येतेय Honda ची नवी SUV; 10 लाख रुपयांपेक्षाही कमी असेल किंमत

आता माध्यमांतील वृत्तांमध्ये दावा केला जात आहे की, होंडा भारतात एत कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च करू शकते. हे सेगमेंट वेगाने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये दर महिन्याला 35,000 हून अधिक युनिट्सची विक्री होत आहे. ...

होंडाच्या 'या' कार फेब्रुवारीमध्ये होतील बंद!, विचार करून खरेदी करू शकता - Marathi News | honda to discontinue diesel cars from february | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :होंडाच्या 'या' कार फेब्रुवारीमध्ये होतील बंद!, विचार करून खरेदी करू शकता

Diesel Cars: डिझेल इंजिन आगामी RDE नॉर्म्स पूर्ण करू शकत नाहीत, असे होंडा कार्स इंडियाचे सीईओ ताकुया त्सुमुरा यांनी सांगितले. ...

ह्युंदाई व्हेन्यू, Brezza ला टक्कर देणार; आली होंडाची नवी एसयुव्ही... - Marathi News | Honda WR-V, rival to Brezza, Nexon, venue; All-new Honda WR-V SUV revealed in indonesia | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ह्युंदाई व्हेन्यू, Brezza ला टक्कर देणार; आली होंडाची नवी एसयुव्ही...

होंडाच्या सध्याच्या कारपेक्षा मोठी, बुट स्पेसही वाढविली. ...