लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होम रेमेडी

Home remedy

Home remedy, Latest Marathi News

होम रेमेडी-Home remedy-घरगुती उपचार, आजीबाईंचा बटवा, घरच्याघरी करण्याचे अनेक उपचार, आणि उपाय.
Read More
Beaury Tips : नॅचरल ग्लोसाठी करा 4 स्टेप्स मिल्क फेशियल,घरच्याघरी दुधाची जादू- विसराल महागडे फेशियल - Marathi News | Beaury Tips: Do 4 Steps For Natural Glow Milk Facial, The Magic Of Milk At Home - Forget Expensive Expensive Facials | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Beaury Tips : नॅचरल ग्लोसाठी करा 4 स्टेप्स मिल्क फेशियल,घरच्याघरी दुधाची जादू- विसराल महागडे फेशियल

पार्लरमधील महागड्या फेशियलपेक्षा इफेक्टिव्ह फेशियल करता येतं घरच्याघरी! नॅचरल ग्लोसाठी करा 4 स्टेप्स मिल्क फेशियल ...

लिची खा आणि साल जपून ठेवा, खुलेल सौंदर्य - करा 4 प्रकारे उपयोग - Marathi News | Eat lychees and preserve the peel for beauty purpose... Lychee peel can use 4 ways for beauty | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लिची खा आणि साल जपून ठेवा, खुलेल सौंदर्य - करा 4 प्रकारे उपयोग

लिचीच्या सालांचे सौंदर्योपयोग ऐकल्यास यापुढे नक्कीच लिचीचं सालं तुम्ही कचऱ्यात टाकणार नाही. सौंदर्य वाढवण्यासाठी लिचीच्या सालांचा चार प्रकारे वापर करता येतो. ...

कॉन्स्टिपेशन नेहमी होतं, पोट साफ होत नाही? 6 उपाय- पचन सुधारेल - Marathi News | Constipation problem? 6 Remedies for Improves digestion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॉन्स्टिपेशन नेहमी होतं, पोट साफ होत नाही? 6 उपाय- पचन सुधारेल

बध्दकोष्ठतेची कारणं अनेक; 4 सोप्या उपायांनी पोट होईल स्वच्छ आणि मूड फ्रेश ...

How To Remove Blackhead At Home : ब्लॅकहेडस घालवण्यासाठी महागड्या ट्रिटमेंटच कशाला, वापरा स्वयंपाकघरातील हा एक पदार्थ - Marathi News | How To Remove Blackheads At Home: Why Expensive Treatments To Get Rid Of Blackheads, Use This Kitchen Food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्लॅकहेडस घालवण्यासाठी महागड्या ट्रिटमेंटच कशाला, वापरा स्वयंपाकघरातील हा एक पदार्थ

How To Remove Blackhead At Home : नैसर्गिक उपायाने ब्लॅकहेडस काढता आले तर? कारण या उपायांमुळे चेहऱ्याचे कोणतेही नुकसानही होत नसल्याने ते उपाय फायदेशीर असतात. ...

बाथरूममधल्या बादल्यांवर पडलेले पाण्याचे पांढरट, पिवळट डाग काढून टाकण्यासाठी ३ सोपे उपाय... - Marathi News | 3 Easy Ways to Remove White, Yellow Stains on Water Buckets in the Toilet And Bathroom ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाथरूममधल्या बादल्यांवर पडलेले पाण्याचे पांढरट, पिवळट डाग काढून टाकण्यासाठी ३ सोपे उपाय...

Cleaning Hacks: करून बघा ३ सोपे उपाय, बाथरूममधील डागाळलेल्या बादल्याही चमकतील अगदी नव्यासारख्या... ...

Hair Care Tips: केस खूप गळतात, पांढरे झाले? शाम्पू सोडा आणि हे प्रभावी हर्बल वॉटर वापरून पाहा जादू - Marathi News | Hair Care Tips: Herbal Water- Simple solution for all your hair problem, What is herbal water and how to make it?  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस खूप गळतात, पांढरे झाले? शाम्पू सोडा आणि हे प्रभावी हर्बल वॉटर वापरून पाहा जादू

Hair Fall And Gray Hair: केस धुण्यासाठी आता शाम्पूऐवजी हर्बल वॉटर वापरण्याचा ट्रेण्ड आहे.. हर्बल वॉटर (herbal water) म्हणजे नेमकं काय आणि ते घरच्याघरी कसं तयार करता येतं, याविषयी ही सविस्तर माहिती.. ...

Yellow Stains On Crockery Set: क्रॉकरी सेटवर पडलेले पिवळट डाग काढण्याचे ३ उपाय, जुन्या डिश दिसतील नव्यासारख्या स्वच्छ, चकचकीत - Marathi News | Yellow Stains On Crockery Set: 3 Ways To Remove Yellow Stains On Crockery Set, Old Dishes Will Look Like New, Clean, Shiny | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :क्रॉकरी सेटवर पडलेले पिवळट डाग काढण्याचे ३ उपाय, जुन्या डिश दिसतील नव्यासारख्या स्वच्छ, चकचकीत

Remedies To Remove Stains on Crockery Set: फायबर किंवा काचेच्या क्रॉकरी सेटवर पडलेले पिवळट डाग काढण्यासाठी हे काही सोपे उपाय करून बघा.. पिवळटपणा आलेल्या डिश स्वच्छ होऊन पुन्हा नव्यासारख्या चमकू लागतील.  ...

उन्हाळ्यात किडनी स्टोनचा त्रास वाढू शकतो, लक्षात ठेवा ५ घरगुती उपाय- धोका टाळा - Marathi News | Health Tips: Kidney stone problem can increase in summer, 5 home remedies to control kidney stone | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात किडनी स्टोनचा त्रास वाढू शकतो, लक्षात ठेवा ५ घरगुती उपाय- धोका टाळा

How To Control Kidney Stone Problem: उन्हाळ्यात अनेकांना किडनी स्टोनचा त्रास जाणवायला लागतो किंवा ज्यांना हा त्रास आहे, त्यांचा वाढतो. म्हणूनच आजाराची योग्य काळजी घेतलेली बरी.. ...