Home Hacks To Keep Flowers Fresh For Long: सणासुदीसाठी किंवा रोजच्या देवपुजेसाठी जर तुम्ही एकदम भरपूर प्रमाणात फुलं आणणार असाल तर ती जास्त दिवस फ्रेश कशी ठेवायची, याबाबत काही खास टिप्स...(how to store flowers for long?) ...
How To Clean Stains On Pure Silk Saree: कांजीवरम, बनारसी, पैठणी किंवा यासारख्या कोणत्याही प्युअरसिल्क साड्यांवर डाग पडले असतील तर ते कसे काढायचे ते बघा....(home hacks to remove oil stains from pure silk saree?) ...
Which Is The Best Hair Oil For Kids: मुलांचे केस खूप पातळ असतील तर त्यांच्या केसांना कोणतं तेल लावावं, याविषयी सेलिब्रिटी ब्यूटी एक्सपर्ट जावेद हबीब यांनी दिलेली ही माहिती पाहा...(which oil is good for kids hair growth?) ...
3 Hair Exercises For Long And Strong Hair: केस वाढत नसतील, त्यांची वाढ खुंटल्यासारखी झाली असेल तर हे २ प्रकारचे व्यायाम त्यांना द्या, केसांमध्ये काही दिवसांतच खूप चांगला बदल दिसून येईल. (home remedies for the fast hair growth) ...
Oil Stain Cleaning Tips: कपड्यांवर तेलाचे डाग पडले असतील तर कमीतकमी मेहनतीत ते झटपट कसे स्वच्छ करायचे ते पाहा.. (simple and easy home hacks to get rid of oil stains from clothes) ...
How To Get Rid Of Dark Circles: डोळ्यांभोवती काळी वर्तुळं असतील तर डोळे थकल्यासारखे दिसतात. त्यामुळे चेहराही निस्तेज वाटू लागतो. म्हणून आता हा एक सोपा उपाय करून पाहा. (best remedies to remove pigmentation) ...
How To Clean Golden Jewellery At Home: काळ्या पडलेल्या सोन्याच्या दागिन्यांना घरच्याघरी नव्यासारखी चमक कशी द्यायची याविषयीचा हा एक सोपा उपाय पाहा.. (simple tricks and tips to clean blakish golden jewellery) ...