लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गृह मंत्रालय

गृह मंत्रालय

Home ministry, Latest Marathi News

दलाई लामा यांना देण्यात आली 'Z' सुरक्षा; IB च्या रिपोर्टनंतर गृहमंत्रालयाचा निर्णय - Marathi News | Dalai Lama given 'Z' security; Home Ministry's decision after IB report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दलाई लामा यांना देण्यात आली 'Z' सुरक्षा; IB च्या रिपोर्टनंतर गृहमंत्रालयाचा निर्णय

झेड सुरक्षेअंतर्गत, दलाई लामा यांच्या सुरक्षेसाठी आता एकूण ३३ सुरक्षा कर्मचारी तैनात असतील. यात १२ कमांडो आणि ६ पीएसओंचा समावेश असेल. जे त्यांना २४ तास सुरक्षा प्रदान करतील. तसेच १० आर्म्ड स्टॅटिक गार्ड त्यांच्या निवासस्थानी तैनात असतील. ...

‘डिजिटल अरेस्टर्स’ना दणका; देशातील ७७ हजार व्हॉट्सॲप क्रमांक ब्लॉक - Marathi News | A blow to 'digital arresters'! The Union Home Ministry has blocked 77,000 WhatsApp numbers in the country. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘डिजिटल अरेस्टर्स’ना दणका; देशातील ७७ हजार व्हॉट्सॲप क्रमांक ब्लॉक

Whatsapp number blocked after digital arrest case increase: देशभरात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नागरिकांना गंडा घालण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने पावले उचलली आहेत. ...

'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी'; अमित शाह यांचं नाशिकमध्ये देवदर्शन, यात्रेत झाले सहभागी - Marathi News | Amit Shah visited the Jyotirlinga and Saint Nivrutinath Maharaj at Trimbakeshwar | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी'; अमित शाह यांचं नाशिकमध्ये देवदर्शन, यात्रेत झाले सहभागी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नाशिकमध्ये देवदर्शन केले. ...

बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करा; केंद्रीय गृह खात्याने महाराष्ट्र सरकारला आदेश - Marathi News | Take strict action against Bangladeshi infiltrators; Union Home Ministry orders Maharashtra government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करा; केंद्रीय गृह खात्याने महाराष्ट्र सरकारला आदेश

या घुसखोरांमधील काही दहशतवादी संघटनांशी जोडले असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका आहे. ...

सैफ अली खान हल्ला प्रकरणात गुन्हेगारी टोळीचा हात नाही; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे स्पष्टीकरण - Marathi News | No criminal gang involved in Saif Ali Khan attack case Minister of State for Home Yogesh Kadam clarifies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सैफ अली खान हल्ला प्रकरणात गुन्हेगारी टोळीचा हात नाही; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे स्पष्टीकरण

सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे ...

कोणाच्याही दबावात न येता निष्पक्षपाती चौकशी करा; अजित पवारांच्या सीआयडी, एसआयटीला सूचना - Marathi News | Conduct impartial investigation without coming under pressure from anyone; Instructions to Ajit Pawar's CID, SIT | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कोणाच्याही दबावात न येता निष्पक्षपाती चौकशी करा; अजित पवारांच्या सीआयडी, एसआयटीला सूचना

महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था चांगलीच राहावी, हा आमचा प्रयत्न असतो, मुंबईत कायदा-सुव्यवस्था ढासळली नाही ...

१८ माजी राज्यमंत्री, १२ माजी खासदारांची सुरक्षा काढणार? महाराष्ट्रातील 'या' नेत्याचाही समावेश - Marathi News | Security of 30 former ministers and MPs to be withdrawn report sent to Home Ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१८ माजी राज्यमंत्री, १२ माजी खासदारांची सुरक्षा काढणार? महाराष्ट्रातील 'या' नेत्याचाही समावेश

दिल्ली पोलिसांनी सुरक्षेसंदर्भातील अहवाल तयार करुन केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला आहे. ...

"मला आनंद आहे की अमित शाहांनी..."; गृहमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर प्रियांका गांधींचं खास ट्विट - Marathi News | "I am happy that Amit Shah..."; Priyanka Gandhi's special tweet after the Home Minister's decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला आनंद आहे की अमित शाहांनी..."; गृहमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर प्रियांका गांधींचं खास ट्विट

काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला.  ...