लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गृह मंत्रालय

गृह मंत्रालय, मराठी बातम्या

Home ministry, Latest Marathi News

शरद पवारांनी Z प्लस सुरक्षा नाकारली, परंतु VIP नेते असं करू शकतात का?, जाणून घ्या नियम - Marathi News | Sharad Pawar Denies Z Plus Security, But Can VIP Leaders Do It?, Know The Rules | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांनी Z प्लस सुरक्षा नाकारली, परंतु VIP नेते असं करू शकतात का?, जाणून घ्या नियम

केंद्रीय गृहमंत्रालयाने मागील आठवड्यात शरद पवारांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला. परंतु ही सुरक्षा वाढवण्यास पवारांनी नकार दिल्याचं समोर आले आहे.  ...

इक्बालसिंह चहल यांची पुन्हा बदली; आता देवेंद्र फडणवीसांच्या गृहखात्यात मोठी जबाबदारी - Marathi News | ias Iqbal Singh Chahal has been transferred today and has been given the charge of Additional Chief Secretary in Home Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इक्बालसिंह चहल यांची पुन्हा बदली; आता देवेंद्र फडणवीसांच्या गृहखात्यात मोठी जबाबदारी

इक्बालसिंह चहल यांची देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यात महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.  ...

कोलकात्यातील घटनेनंतर MHA चा मोठा निर्णय, देशातील सर्व राज्यांकडू दर 2 तासाला मागवला हा महत्वाचा अहवाल - Marathi News | After the incident in Kolkata, MHA's big decision, law and order situation report was called every 2 hours from all the states of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकात्यातील घटनेनंतर MHA चा मोठा निर्णय, देशातील सर्व राज्यांकडू दर 2 तासाला मागवला हा महत्वाचा अहवाल

राज्यांमधील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर, गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश जारी केला आहे. ...

महाराष्ट्राची परिस्थिती शरमेने मान खाली घालावी अशी, पृथ्वीराज चव्हाणांचा गृहमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | It is better not to talk about law and order in Maharashtra says Prithviraj Chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाराष्ट्राची परिस्थिती शरमेने मान खाली घालावी अशी, पृथ्वीराज चव्हाणांचा गृहमंत्र्यांवर निशाणा

राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर ...

पुण्याच्या ग्रामीण भागात ड्रोन कशासाठी फिरवले जातात, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे - अमोल कोल्हे - Marathi News | Why drones are being flown in rural areas of Pune Home Minister devendra fadanvis should explain Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या ग्रामीण भागात ड्रोन कशासाठी फिरवले जातात, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे - अमोल कोल्हे

ग्रामीण भागात ड्रोनची दहशत पसरली असून वारंवार चौकशीची मागणी करूनही प्रशासन गांभीर्याने घेत नाही ...

सर्वोच्च न्यायालयाचे वकील डॉ. अमर एस मुल्ला यांच्याकडून नवीन फौजदारी कायद्यांवरील पुस्तक प्रकाशित - Marathi News | Book on New Criminal Laws published by Supreme Court Advocate Dr. Amar S Mulla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाचे वकील डॉ. अमर एस मुल्ला यांच्याकडून नवीन फौजदारी कायद्यांवरील पुस्तक प्रकाशित

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आणि केंद्रीय गृह मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अमर एस मुल्ला नवीन फौजदारी कायद्यांवरील पुस्तक प्रकाशित करणार आहेत. ...

खासदार बांसुरी स्वराज यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी, NDMC सदस्य म्हणून नियुक्ती!  - Marathi News | ministry of home affairs appointment of lok sabha mp bansuri swaraj as a member of the new delhi municipal council | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार बांसुरी स्वराज यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी, NDMC सदस्य म्हणून नियुक्ती! 

दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनीही एनडीएमसीच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली आणि अतिरिक्त पदभार स्वीकारला. ...

अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट - Marathi News | Illegal funding to AAP from US, Canada, Arab countries; ED handed over the report to the Ministry of Home Affairs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ईडीने आप आणि त्यांच्या नेत्यांना मिळालेल्या परदेशी फंडातील अनियमिततेवर बोट ठेवले आहे. ...