होम मिनिस्टर, मराठी बातम्या FOLLOW Home minister tv show, Latest Marathi News होम मिनिस्टर हा कार्यक्रम गेली १४ वर्ष घराघरात पोहोचला असून सगळ्यांचं अविरत मनोरंजन करत आहे. लोकप्रिय शोच्या यादीत या शोचे नाव गणले जाते. Read More
Mahaminister: ११ लाखांची पैठणी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये चुरस रंगल्याचं पाहायला मिळालं. ...
Maha Minister : ११ लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये चुरस रंगली आहे. ...
Aadesh Bandekar, Maha Minister : देव तारी त्याला कोण मारी! आदेश बांदेकर यांनी सिन्नरमधील ‘होम मिनिस्टर’च्या शूटींगदरम्यानचा किस्सा शेअर केला आहे. ...
‘महामिनिस्टर’शो सुरु होताच याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. या नव्या शोबाबत नेटकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली.. ...
Maha Minister Show: एकीकडे 11 लाखांची पैठणी म्हटल्यावर वहिन्या खूश्श आहेत. पण दुसरीकडे काही लोकांनी 11 लाखांच्या पैठणीवरून या शोला ट्रोल करायला सुरूवात केलीये. ...
सर्वांचे लाडके भावोजी म्हणजेच आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो चर्चेत आला आहे. ...
सदाशिव अमरापूरकर यांच्याबद्दल आम्ही काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. त्यांना तीन मुली असून त्यांची नावे केतकी, सायली आणि रिमा अशी आहेत. ...
मनोरंजनाच्या समीकरणात बदल झाल्याचं झी मराठीनं व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. ...