लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉलिवूड

हॉलिवूड

Hollywood, Latest Marathi News

संगीत दिग्दर्शक साजिद वाजिद इंडो-पोलिश चित्रपट ‘नो मीन्स नो’ने प्रभावित!! - Marathi News | Music director Sajid Khan impressed by Indo-Polish film 'No Means No' !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संगीत दिग्दर्शक साजिद वाजिद इंडो-पोलिश चित्रपट ‘नो मीन्स नो’ने प्रभावित!!

बॉलिवूडच्या सर्वांत दिग्गज संगीत दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या साजिद वाजिद यांनी ‘नो मीन्स नो’ चित्रपटाचे कौतुक केले आहे. मुख्य अभिनेता असलेल्या ध्रुव वर्मा याला ‘बॉलिवूडचा जेम्स बाँड’ म्हणत साजिद यांनी त्याची प्रशंसा केलीय. ...

अखेर नोबिता व शिजूकाचे लग्न होणार! बातमी ऐकून इमोशनल झाले फॅन्स, ट्विटरवर टॉप ट्रेंड - Marathi News | twitterati get emotional as nobita finally marries shizuka in stand by me doraemon 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर नोबिता व शिजूकाचे लग्न होणार! बातमी ऐकून इमोशनल झाले फॅन्स, ट्विटरवर टॉप ट्रेंड

तुम्हीही बच्चेकंपनीसोबत कार्टून एन्जॉय करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

OMG! टायटॅनिकच्या यशानंतर केट विंसलेटवर झाली होती टीका - Marathi News | Kate Winslet: Felt bullied after Titanic success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! टायटॅनिकच्या यशानंतर केट विंसलेटवर झाली होती टीका

टायटॅनिक या चित्रपटाने केटला सुपरस्टार बनवले. पण या चित्रपटाच्या यशानंतर तिच्यावर टीका करण्यात आली होती. ...

बंदुकीचा धाक दाखवत आफ्रिकेतील जंगलात 'या' अभिनेत्रीचं झालं होतं अपहरण आणि मग रात्रभर ठेवून.... - Marathi News | Australian actress Rebel Wilson talks about how she was kidnapped in Africa on gunpoint | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बंदुकीचा धाक दाखवत आफ्रिकेतील जंगलात 'या' अभिनेत्रीचं झालं होतं अपहरण आणि मग रात्रभर ठेवून....

रेबेल म्हणाली की, मला वाटत होतं की, ते आमच्यापैकी एखाद्या मुलीला घेऊन जाऊ शकतात आणि तिची लैंगिक शोषण करू शकतात. ...

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचे बाथरूममध्ये मिळाले होते शव, मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात - Marathi News | Jessica Campbell, best known for 1999 film Election, passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचे बाथरूममध्ये मिळाले होते शव, मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात

या अभिनेत्रीच्या निधनाला इतके दिवस होऊन गेले असले तरी तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्याप मिळालेला नाहीये.  ...

सेक्स अँड द सीटी २ चा ट्रेलर पाहून फॅन्सची झाली निराशा, विचारतायेत समंथा कुठे आहे? - Marathi News | Sex and the City Is Nothing Without Samantha Jones, said fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेक्स अँड द सीटी २ चा ट्रेलर पाहून फॅन्सची झाली निराशा, विचारतायेत समंथा कुठे आहे?

सेक्स अँड द सीटी २ चा ट्रेलर पाहून फॅन्स निराश झाले आहेत. कारण या ट्रेलरमध्ये समंथा दिसत नाहीये. ...

हॉलिवूड स्टार 'रॅम्बो'चा शेजारी होण्याची सुवर्णसंधी; 'या' बंगल्याचा होतोय लिलाव, किंमत वाचून चक्रावून जाल.... - Marathi News | Want to be neighbours with hollywood star Sylvester Stallone buy this home in Beverly hills | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हॉलिवूड स्टार 'रॅम्बो'चा शेजारी होण्याची सुवर्णसंधी; 'या' बंगल्याचा होतोय लिलाव, किंमत वाचून चक्रावून जाल....

सिलवेस्टर स्टॅलनच्या शेजारी असलेल्या एका बंगल्याचा लिलाव होणार आहे. जो कुणी हा बंगला घेईल त्याला हॉलिवूड स्टारचा शेजारी होता येईल. ...

बडे दिलवाला! 'माझ्या मृत्यूनंतर मला वाघांसमोर खायला टाकाल', प्राण्यांवर 'या' अभिनेत्याचं इतकं आहे प्रेम... - Marathi News | Ccomedian Ricky Gervais said that he wants to get feed by lions after his death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बडे दिलवाला! 'माझ्या मृत्यूनंतर मला वाघांसमोर खायला टाकाल', प्राण्यांवर 'या' अभिनेत्याचं इतकं आहे प्रेम...

रिकीने नेहमीच प्राण्यांच्या शिकारीविरोधात आवाज उठवला आहे. आता आता टॉक शोमध्ये त्याने केलेल्या एका वक्तव्यामुळे हे सिद्ध होतं की, त्याचं प्राण्यांवर किती प्रेम आहे. ...