लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉलिवूड

हॉलिवूड

Hollywood, Latest Marathi News

'होम अलोन'मधली आई गेली! प्रसिद्ध कॉमेडी स्टार अभिनेत्रीचं निधन, ऑनस्क्रीन लेक भावुक - Marathi News | hollywood actress Catherine O'Hara died at the age of 71 in los angeles hollywood mourns | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'होम अलोन'मधली आई गेली! प्रसिद्ध कॉमेडी स्टार अभिनेत्रीचं निधन, ऑनस्क्रीन लेक भावुक

'शीट्स क्रीक' या गाजलेल्या सीरिजमधली त्यांची भूमिका लोकप्रिय झाली होती. हॉलिवूडची सर्वात ग्रेट कॉमेडी स्टार हरपली ...

५७ वर्षांचा लोकप्रिय गायक आठव्यांदा होणार बाबा; ३१ वर्षांनी लहान पत्नीने दिली गुडन्यूज - Marathi News | popular singer Marc Anthony father become eight time girlfriend Nadia Ferreira pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५७ वर्षांचा लोकप्रिय गायक आठव्यांदा होणार बाबा; ३१ वर्षांनी लहान पत्नीने दिली गुडन्यूज

मनोरंजन विश्वातून एक गुड न्यूज आली आहे. हॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक मार्क अँथनी आणि त्याची पत्नी नादिया फरेरा यांच्या घरात लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे ...

बापरे! वयाच्या ३७ व्या वर्षी 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने केलंय टक्कल, कारण ऐकून व्हाल थक्क - Marathi News | actress emma stone bald look for bugonia movie oscar nominations 2026 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बापरे! वयाच्या ३७ व्या वर्षी 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने केलंय टक्कल, कारण ऐकून व्हाल थक्क

मनोरंजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने टक्कल केलं असल्याचं समोर आलं आहे. ज्यामुळे तिचे चाहते मात्र चांगलेच थक्क झाले आहेत. टक्कल करण्यामागचं कारण ऐकून अभिनेत्रीचं सर्वजण कौतुक करत आहेत ...

प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिका सोडण्याच्या विचारात; डोनाल्ड ट्रम्प ठरले कारण? म्हणाली- "आम्हाला बाहुलीप्रमाणे..." - Marathi News | twilight movie actress kristen stewart leave America upset by Donald Trump's decisions | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिका सोडण्याच्या विचारात; डोनाल्ड ट्रम्प ठरले कारण? म्हणाली- "आम्हाला बाहुलीप्रमाणे..."

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर आणि त्यांच्या निर्णयांवर खूप टीका होताना दिसते. आता एक प्रसिद्ध अभिनेत्री डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे अमेरिका सोडण्याच्या विचारात आहे. ...

रस्ता ओलांडताना कारने फरफटत नेले; प्रसिद्ध अभिनेत्री कियानाचा अवघ्या ३३ व्या वर्षी मृत्यू - Marathi News | Famous actress Kiana underwood dies at the age of 33 after being hit by a car while crossing the road | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रस्ता ओलांडताना कारने फरफटत नेले; प्रसिद्ध अभिनेत्री कियानाचा अवघ्या ३३ व्या वर्षी मृत्यू

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री कियानाचा वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी मृत्यू झाल्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. काय घडलं नेमकं? ...

प्रसिद्ध हॉलिवूड स्टारने व्यक्त केली शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा; म्हणाला, 'त्याने मला...' - Marathi News | hollywood star will smith wished to work with shahrukh khan says he spoke with salman and big b also | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध हॉलिवूड स्टारने व्यक्त केली शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा; म्हणाला, 'त्याने मला...'

सलमान खान आणि बिग बींसोबतही झालेली प्रोजेक्ट संदर्भात चर्चा ...

"मी काही मुलींना किस केलं..." लोकप्रिय अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Actress Kate Winslet Revealed Her First Intimate Experiences As A Teenager Were With Women | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी काही मुलींना किस केलं..." लोकप्रिय अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

लोकप्रिय अभिनेत्रीनं अलीकडेच एक धक्कादायक खुलासा केला आहे. ...

'टॉक्झिक'च्या टीझरमध्ये साउथ स्टार यशसोबत कारमध्ये इंटिमेट सीन, कोण आहे 'ती' अभिनेत्री? - Marathi News | actor yash starrer toxic teaser actress natalie burn intimate scene with him viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टॉक्झिक'च्या टीझरमध्ये साउथ स्टार यशसोबत कारमध्ये इंटिमेट सीन, कोण आहे 'ती' अभिनेत्री?

कोण आहे ही अभिनेत्री? ...