लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉलिवूड

हॉलिवूड, मराठी बातम्या

Hollywood, Latest Marathi News

David Warner: 'टायटॅनिक' मधील अभिनेते डेव्हिड वॉर्नर यांचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी - Marathi News | James Cameron movie titanic actor David Warner passes away at the age of 80 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :David Warner: 'टायटॅनिक' मधील अभिनेते डेव्हिड वॉर्नर यांचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

David Warner Death : प्रसिद्ध अभिनेता डेविड वॉर्नर यांचं निधन झालंय. त्यांच्या निधनामुळे हॉलिवूडला धक्का बसलाय. ...

Malti Unseen Pic: प्रियंका चोप्राची लेक मालतीची दिसली पहिली झलक; अभिनेत्रीच्या गोंडस लेकीचा फोटो झाला व्हायरल - Marathi News | Priyanka chopra celebrated her birthday with her daughter malti marie unseen photo here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Malti Unseen Pic: प्रियंका चोप्राची लेक मालतीची दिसली पहिली झलक; अभिनेत्रीच्या गोंडस लेकीचा फोटो झाला व्हायरल

Malti Unseen Photo :प्रियंका चोप्राची लेक मालतीची पहिली झलक समोर आली आहे. बाळाला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. ...

धनुषचा धमाका; १६०० कोटींच्या हॉलिवूडपटात झळकला 'साउथ स्टार', एका सीनवर ३१९ कोटींचा खर्च - Marathi News | 1600 crores Hollywood movie 'South Star' Dhanush, 319 crores spent on one scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धनुषचा धमाका; १६०० कोटींच्या हॉलिवूडपटात झळकला 'साउथ स्टार', एका सीनवर ३१९ कोटींचा खर्च

धनुष स्टारर 'द ग्रे मॅन' अँथनी आणि जो रुसो यांनी या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले आहे. यासाठी नेटफ्लिक्सने त्याना १६०० कोटी रुपये दिले. ...

‘द गॉडफादर’चे अभिनेते James Caan यांचं निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास - Marathi News | Hollywood Oscar nominated actor Godfather star James Caan dies at 82 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द गॉडफादर’चे अभिनेते James Caan यांचं निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

James Caan Passes Away: जेम्स कान यांनी  हॉलिवूडमध्ये मोलाचं योगदान दिलं. त्यांनी सुमारे चार दशके हॉलिवूडवर राज्य केलं. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  ...

Avtar The Way Of Water: केट विन्सलेटचा फर्स्ट लुक आला समोर, अभिनेत्रीला पाहून चाहते झाले थक्क - Marathi News | Avtar the way of water kate winslet first look out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Avtar The Way Of Water: केट विन्सलेटचा फर्स्ट लुक आला समोर, अभिनेत्रीला पाहून चाहते झाले थक्क

Avtar The Way Of Water: केटच्या लूकबद्दल कोणताही खुलासा करण्यात आला नाही. केटच्या नव्या स्टाईलमधील लूकमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. ...

हॉलिवूड अभिनेता बेन अॅफ्लेकच्या दहा वर्षीय मुलाने 3 कोटींची लॅम्बोर्गिनी ठोकली - Marathi News | ten-year-old son of Hollywood actor Ben Affleck hit a Lamborghini worth Rs 3 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूड अभिनेता बेन अॅफ्लेकच्या दहा वर्षीय मुलाने 3 कोटींची लॅम्बोर्गिनी ठोकली

बॅटमॅन हे लोकप्रिय पात्र साकारणारा हॉलिवूड स्टार बेन अॅफ्लेकच्या बीएमडब्ल्यू गाडीवर 3 कोटींची लॅम्बोर्गिनी ठोकली आहे. ...

जॉनी डेपकडून केस हरल्यानंतर बदलला एम्बर हर्डचा सूर, म्हणाली - मी अजूनही त्याच्यावर प्रेम करते... - Marathi News | Amber Heard after losing the case against ex husband Johnny Depp says I still love him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉनी डेपकडून केस हरल्यानंतर बदलला एम्बर हर्डचा सूर, म्हणाली - मी अजूनही त्याच्यावर प्रेम करते...

Amber Heard : कोर्टाने 1 जून रोजी निर्णय जॉनी डेपच्या बाजूने दिला आणि एम्बर हर्डला 1 कोटी 50 लाख डॉलर नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. या केसकडे जगभरातील लोकांची नजर होती. ...

Britney Spears च्या तिसऱ्या लग्नात पहिल्या पतीचा हंगामा, बोलवावे लागले पोलीस - Marathi News | singer britney spears marries-sam asghari ex husband jason alexander gatecrash wedding streams on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Britney Spears च्या तिसऱ्या लग्नात पहिल्या पतीचा हंगामा, बोलवावे लागले पोलीस

इतकंच काय तर तिच्या पहिल्या पतीनं ही सर्व घटना इन्स्टाग्रावर लाईव्ह देखील केल्याचं सांगितलं जात आहे. ...