होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
Holi 2025: होळीचा सण जवळ आला आहे. होळीदरम्यान, रंग उडवून छेड काढल्याच्या किंवा इतर घटना सातत्याने घडत असतात. त्या पार्श्वभूमीवर झारखंडमधील संथाळ आदिवासी समाजाने एक आगळीवेगळी प्रथा सुरू केली आहे. ...
Holi 2025 Celebration: भारतात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र काही खास ठिकाणांची होळी जगप्रसिद्ध आहे. उदाहरणार्थ, मथुरा, वृंदावन, बरसाणे, ज्याला कृष्ण नगरी म्हणतात. तेथील होळी पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. या शहरांमध्ये होळीचा सण ...
Holi 2025 Dream Meaning:: यंदा १३ मार्च रोजी होळी (Holi 2025) आहे. उत्सवाचे वेध आपल्याला आधीपासूनच लागतात आणि उत्साह दुणावतो. त्यामुळे तेच ते विषय मनात घोळतात आणि स्वप्नातही त्याच गोष्टी दिसतात. मात्र एरव्ही ही स्वप्न पडत नाहीत. त्यामुळे उत्सवाच्या क ...
Holi 2025: होळीला योग्य रंगांचा वापर केल्यास ग्रहांचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तुमची रास कोणती? कोणता रंग ठरेल लकी? जाणून घ्या... ...
Holi 2025 Astrology: सन २०२५ मध्ये साजऱ्या होणाऱ्या होळी सणावेळी अद्भूत योग जुळून येत असून, काही राशींना हा काळ सुख-समृद्धी, भरभराट, सकारात्मक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया... ...