होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
होळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त कलर्सच्या वापराऐवजी ऑर्गॅनिक कलर्सचा वापर करण्याकडे लोकांचा वाढता कल दिसत आहे. ...
ब्युटी केयरमध्ये प्रत्येक दिवशी काहीना काही नवीन होत राहतं. या सर्व गोष्टींचा उद्देश असतो तो म्हणजे, त्वचेचं आणि केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्टऐवजी नैसर्गिक पदार्थांची ओळख करून देणं. ...
धुलिवंदनला रंग खेळण्याआधी आणि रंग खेळून झाल्यावर जितकी केस आणि त्वचेची काळजी घ्यावी लागते, त्यापेक्षा जास्त काळजी डोळ्यांची आणि कानांची घ्यावी लागते. ...
होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटविताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करीत होलिका दहन व धुळवडीसाठी शक्यतोवर मोकळ्या मैदानांचाच वापर करावा, असे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे. ...