होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
होळी म्हणजे उत्साहाचा आणि रंगांची उधळण करणारा सण... होळीनिमित्त बाजारपेठा सजलेल्या असून रंग, पिचकाऱ्या यांची खरेदी करण्यात प्रत्येक जण दंग आहे. पण रंगांसोबतच खरी होळीची मजा असते ती म्हणजे, ठंडाई पिण्यामध्ये. ...
प्राण्यांना रंग लावल्यास शिक्षेची तरतूद असून, हिडीस प्रदर्शन न करता नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी खेळा, असे आवाहन वसा या अमरावतीमधील संस्थेकडून करण्यात आले आहे. ...
बुधवार २ ० मार्च रोजी हुताशनि पौर्णिमा (होळी) आहे. या दिवशी भद्रेच्या पुच्छकाळात म्हणजेच सायंकाळी ५.०८ ते ६.२० वाजेपर्यंत होलिका प्रज्वलित केल्यास हरकत नाही. ...
आपल्यातील वाईट प्रवृत्तींचा नाश करून चांगल्याचा स्वीकार करण्याचा संदेश देणारी होळी उद्या, बुधवारी सर्वत्र साजरी होत आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी हा सण निसर्गाचा ऱ्हास न करता होळी लहान करूया, पोळी दान करूया अशी हाक दिली आहे. ...