होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
अज्ञान, अविवेक आणि अंधश्रध्दा यांच्याविरोधात कायम लढा देणाऱ्या अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे होळी दिवशी खेड, ता. सातारा येथे दुर्गुणांची होळी पेटवून वेगळा आदर्श घालून दिला. ...
यंदाची होळी तर बॉलिवूडसाठी खास असणार आहे. गतवर्षी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. त्यामुळे या सेलिब्रिटींची लग्नानंतरची ही पहिली होळी आहे. ...
होळी म्हणजे आनंदाचा उत्साहाचा सण. रंगांची मनोसोक्त उधळण करणाऱ्या या सणाचे सेलिब्रेशन असेल आणि बॉलिवूड, मराठी चित्रपटातील गाणी नसतील, असे शक्यच नाही. ...
हुताशनी पौर्णिमा अर्थात होळीचा सण बुधवारी (दि.२०) शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. पंचवटी, सातपूर, सिडको, नाशिकरोड आदींसह उपनगरांमध्ये ठिकठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून धार्मिक विधींसह होळीचे पूजन करण्यात आले. ...
शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली़ विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा, पालापाचोळा व वाळलेल्या झाडांच्या फांद्या होळीसाठी जमा करून परिसर स्वच्छ केला़ तसेच होळी खेळताना नैसर्गिक व कोरड्या रंगांची होळी खेळून पाण्याची नासाड ...