लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
होळी 2026

Holi Celebration 2026

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
होली है..! यंदा खेळा ऑरगॅनिक होळी, वाटीभर बिटाचा असा करा नॅचरल गुलाबी रंग-५ मिनिटांचं सोपं काम - Marathi News | How to make natural pink Holi color at Home 5 minute DIY beetroot Holi color recipe Safe and chemical-free Holi color for skin Organic Holi celebration ideas at Home Homemade gulal using beetroot | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :होली है..! यंदा खेळा ऑरगॅनिक होळी, वाटीभर बिटाचा असा करा नॅचरल गुलाबी रंग-५ मिनिटांचं सोपं काम

Organic Holi: Natural Holi colors: Homemade pink color: वाटीभर बीटाच्या रसापासून आपण गुलाबी गुलाल तयार करु शकतो. यासाठी लागणारे साहित्य पाहूया. ...

होळी खेळा बिनधास्त! केमिकल रंग ओळखण्याच्या ७ सोप्या ट्रिक- डोळे, केस राहतील सुरक्षित- सणाचा आनंद द्विगुणित - Marathi News | How to identify chemical Holi colors Tips to protect hair and skin during Holi Safe ways to play Holi with kids Difference between natural and chemical colors How to remove Holi color safely Harmful effects of chemical Holi colors | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :होळी खेळा बिनधास्त! केमिकल रंग ओळखण्याच्या ७ सोप्या ट्रिक- डोळे, केस राहतील सुरक्षित- सणाचा आनंद द्विगुणित

Holi safety tips: Chemical colors in Holi: Safe Holi colors: केमिकल रंग ओळखण्यासाठी ७ टिप्स लक्षात ठेवा. ज्यामुळे त्वचेला नुकसान होणार नाही. ...

Holi 2026: उत्सव जरूर करावा, पण त्यात विकृती नको! होळीचे बदलणारे स्वरूप आणि आपली जबाबदारी - Marathi News | Holi 2026: Celebrations must be celebrated, but there should be no distortions in it! The changing nature of Holi and our responsibility | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2026: उत्सव जरूर करावा, पण त्यात विकृती नको! होळीचे बदलणारे स्वरूप आणि आपली जबाबदारी

Holi 2026: यंदा २ मार्च रोजी आपण होलिका दहन करणार आहोत आणि ३ मार्च रोजी धुळवड, पण त्याबरोबरच या सणाचे पावित्र्य राखण्यासाठी वाचा ही माहिती.  ...

Holi 2026: सातासमुद्रापार देशी स्वॅग! जगभरात 'कशी' साजरी करतात होळी? वाचून चकीत व्हाल - Marathi News | Holi Celebrations Worldwide: How USA, UK, and Australia celebrate the Festival of Colors | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सातासमुद्रापार देशी स्वॅग! जगभरात 'कशी' साजरी करतात होळी? वाचून चकीत व्हाल

Holi Celebrations: होळी सण हा केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही. भारताच्या सीमा ओलांडून होळी आता एक जागतिक उत्सव बनला आहे. न्यूयॉर्कच्या गजबजलेल्या रस्त्यांपासून ते सिडनीच्या किनारपट्टीपर्यंत जगभरात भारतीय रंगांची जादू पाहायला मिळत आहे. ...

Braj Holi 2026: मथुरा वृंदावन दोन-पाच दिवस नाही तर महिनाभर खेळतात होळी; वाचा वैशिष्ट्य! - Marathi News | Braj Holi 2026: Mathura Vrindavan plays Holi for a month, not two-five days; Read the feature! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Braj Holi 2026: मथुरा वृंदावन दोन-पाच दिवस नाही तर महिनाभर खेळतात होळी; वाचा वैशिष्ट्य!

Braj Holi 2026: मथुरा -वृंदावन ही राधे कृष्णाची नगरी, तिथे होळीचा उत्सव महिनाभर चालतो, ज्यात लाडू, लाठ्या, रंग, फुलं अशी विविध प्रकारे होळी खेळली जाते.  ...

Lunar Eclipse 2026: चंद्रग्रहणाचे वेध कधीपासून? कोणावर परिणाम? कशी घ्यावी काळजी; घ्या इत्थंभूत माहिती! - Marathi News | Lunar Eclipse 2026: When will the lunar eclipse be observed? Who will be affected? How to take care; Get detailed information here! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Lunar Eclipse 2026: चंद्रग्रहणाचे वेध कधीपासून? कोणावर परिणाम? कशी घ्यावी काळजी; घ्या इत्थंभूत माहिती!

Lunar Eclipse 2026: ३ मार्च २०२६: धुळवडीच्या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण! जाणून घ्या ग्रहणाची वेळ, होणारा परिणाम आणि उपाय! ...

Holi 2026 Date: २ की ३ मार्च, यावर्षी होळी कधी आहे? पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी केला शास्त्रोक्त माहितीसह खुलासा - Marathi News | Holi 2026 Date: When is Holi on March 2 or 3? Panchangam maker Dr. K. Soman clarified with scientific information | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२ की ३ मार्च, यावर्षी होळी कधी आहे? पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी केला शास्त्रोक्त माहितीसह खुलासा

Holi Dhulivandan 2026 Date: फाल्गुन पौर्णिमेला आपण होळी साजरी करतो, पण यंदा चंद्र ग्रहण त्याच काळात असल्यामुळे होळी २ मार्चला साजरी करावी की ३ ला, याबाबत जाणून घ्या.  ...

Gold Silver Rate Today: होळीपूर्वी आज सोनं झालं स्वस्त; चांदीच्या दरातही १९१९ रुपयांची घसरण, पाहा नवे दर - Marathi News | Gold Silver Rate Today on mcx 24 feb 2026 Gold became cheaper today before Holi Silver price also fell by Rs 1919 see new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होळीपूर्वी आज सोनं झालं स्वस्त; चांदीच्या दरातही १९१९ रुपयांची घसरण, पाहा नवे दर

Holi Special Gold Silver Rate Today: आज २४ फेब्रुवारी २०२६ रोजी बाजार उघडताच सोन्या आणि चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. पाहा काय आहेत नवे दर. ...