होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
Happy Holi 2025 Wishes in Marathi: Take this special 'message' to wish Holi and Rang Panchami, share the joy : खास माणसांसाठी होळीच्या खास शुभेच्छा. पाहा काय मेसेज कराल. ...
Heat Wave in Maharashtra बुधवारी ते ३८ अंशांवर होते. गुरुवारी मात्र ते किंचित घसरण्याची शक्यता आहे. होळीनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ...
Stock Market Holiday List 2025 : आज आपल्याकडे होळीचा सण साजरा केला जाणार आहे. परंतु १४ मार्च रोजी शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार का बंद असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडलाय. ...
Holi 2025: १३ मार्चला होळी, १४ मार्चला धुळीवंदन, या सणांचा आनंद घेताना त्यामागची पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे आणि रंगाचा बेरंग होणार नाही याची काळजी घेतली पाहजे! ...