शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

क्रिकेट : Holi 2020 : भारतीय क्रिकेटपटूंची धुळवड, पाहा एका क्लिकवर!

नाशिक : शहा विद्यालयात पर्यावरणपूरक होळी

नाशिक : मालेगावी कोरोना व्हायरसची प्रतीकात्मक होळी

फिल्मी : HOLI 2020: भांग पिऊन या अभिनेत्रीने घातला असा धिंगाणा, व्हिडीओ व्हायरल

कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीत ९0 हजार पेक्षा जास्त शेणीदान

कोल्हापूर : गरिबांच्या पोटातील होळीला पोळीचा नैवेद्य, वाकरेत सलग २१ वर्षे अभिनव उपक्रम

कोल्हापूर : होळी लहान पोळी दानला प्रतिसाद, विद्यार्थ्यांनी पोहचविल्या वीटभट्टीवर पोळ्या

पुणे : जोर लगा के हैश्शा ! ८५ किलोचा दगडी गोटा मानेवर ठेवून मारल्या १८० बैठका

मुंबई : होळी सेलिब्रेशन Photo's : रंगून रंगात साऱ्या, 'रंग' माझा वेगळा

क्रिकेट : ...रंगामध्ये भिजंल तुझं गोरं गोरं अंग, हार्दिक-नताशा रंगले प्रेमाच्या रंगात!