होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मेळघाटात होळीचे औचित्य साधून ठिकठिकाणी होळीपूजन केले. दरम्यान, फगवा वाटप करून आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे जतन करण्यात सहभाग नोंदविला. ...
Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियंका चोप्राने लॉस अँजेलिसमधील तिच्या सासरी नवरा निक जोनाससोबत मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली. प्रियंकाने परदेशातील होळीची थोडी झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...
राज्यासह देशभर आज एकमेकांवर रंग उडवून धुळवड साजरी केली गेली. पण राज्यातील पवनी तालुक्यातील येनोळा गावात चक्क तीन जेसीबीच्या साहाय्याने गावकऱ्यांवर रंगाची उधळण करण्यात आली. ...