होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
मुंबईतील गर्दीची ठिकाणे मॉल्स, बाजार पेठा, धार्मिक स्थळे आणि चौपाट्यांवर सीसीटिव्हींच्या माध्यमातून करडी नजर ठेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथकांकडून गस्त घालण्यात येत आहे. ...
होळी, धुलीवंदन नागरिक हर्षोउल्हासात साजरा करतात. या उत्सवादरम्यान काही नागरिक बियर बार, धाबे, हॉटेल्स इत्यादी ठिकाणी मद्यप्राशन करुन ट्रिपलसिट तथा भरधाव वेगाने वाहन चालवितात. ...
Holi Vastu Tips 2024: आपण आपले घर अतिशय मन लावून सजवतो. परंतु, बऱ्याचदा घराची रंगसंगती चुकल्यामुळे ते कितीही सजावट केली, तरी आकर्षक वाटत नाही. अशावेळी वास्तुशास्त्राचा आणि आधुनिक फेंगश्यूई शास्त्राचा आधार घेता येतो. घरासाठी अचूक रंग निवडले, तर रंगांच ...